Pune Water Cut on Thursday | शहराच्या या भागात गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद 

Homeadministrative

Pune Water Cut on Thursday | शहराच्या या भागात गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद 

Ganesh Kumar Mule Jun 24, 2025 7:26 PM

Water Meter in Pune | महापौर बंगल्यावर पाण्याच्या लाईनवर मीटर शोभेपुरताच! 
Pune Water Cut | शनिवारी शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद! 
Pune RO Plants | खाजगी “RO” प्लांटसाठी पुणे महापालिकेची नवीन नियमावली! | प्लांट वरील निर्बंध उठवले

Pune Water Cut on Thursday | शहराच्या या भागात गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद

 

Pune Water Cut News – (The Karbhari News Service)  – गुरुवार  रोजी आंबेगाव पठार व धनकवडी येथे स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम करिणेकरिता खालील नमूद ठिकाणी पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे . तसेच शुक्रवार  रोजी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेवून सहकार्य करावे. असे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. (PMC Water Supply Department)

पाणीपुरवठा बंद असणारा भाग :

निलगिरी चौक, चिंतामणी ज्ञानपीठ ते त्रिमूर्ती चौक,भारती विद्यापीठ, आंबेगाव पठार सर्व्हे नं. १५ ते ३०, धनकवडी सर्व्हे नं. २८, २९, ३०, ३४ ते ३७, चैतन्यनगर, अक्षयनगर, राजमुद्रा सोसायटी रिक्षासोसायटी, विद्यानगरी, मोहननगर इ.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: