Pune Water Cut on Thursday | येत्या गुरुवारी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद
Pune Water Cut on Thursday | येत्या गुरूवारी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्या. (MSEDCL) यांचे २२०/२२ KV पर्वती सबस्टेशन येथे तातडीचे देखभाल दुरुस्तीचे कामामुळे पर्वती जलकेंद्र (जुने व नवीन) व अखत्यारीतील पंपींग, लष्कर जलकेंद्र, एस.एन.डी.टी MLR पंपींग व वडगाव जलकेंद्र येथील वीजपुरवठा बंद राहणार असल्या कारणाने उपरोक्त पंपींगचे अखत्यारीतील पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद (Water Closure) राहणार आहे. तसेच कोथरूड व शिवाजीनगर भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. शुक्रवार दिनांक ११/०८/२०२३ रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या (PMC water Supply Department) वतीने करण्यात आले आहे. (Pune Water Cut on Thursday)
पाणी पुरवठा बंद असणारा भाग-
पर्वती HLR टाकी परिसर :- सहकार नगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणी नगर भाग – १ व २ लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळकेवस्ती महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर डायस प्लॉट, ढोलेमळा, सॅलेसबरी पार्क, गरीधरभवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, सेमिनरी झोन वरील मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर, सर्व्हे नं ४२,४६ (कोंढवा खुर्द) इत्यादी परीसर, पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र,, पर्वती दर्शन, तळजाई, कात्रज परीसर, धनकवडी परीसर, इत्यादी.
सोसयटी, नॅशनल, सिंध सोसायटी, औंध गाव परिसर.
नगर रस्ता, कल्याणी नगर, महाराष्ट्र हौसींग बोर्ड कॉलनी, वडगाव शेरी, चंदन नगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळे नगर, सातववाडी इत्यादी.