Pune Water Cut News  | पुणेकरांसाठी महत्वाची बातमी |  उद्या  (गुरुवारी)  पाणीपुरवठा सुरळीत सुरु राहणार

Homeadministrative

Pune Water Cut News  | पुणेकरांसाठी महत्वाची बातमी |  उद्या  (गुरुवारी)  पाणीपुरवठा सुरळीत सुरु राहणार

Ganesh Kumar Mule Apr 15, 2026 7:59 PM

Appointment | PMC Pune | आरोग्य विभागात मानधन तत्वावर काम करणाऱ्या 75 कर्मचाऱ्यांची महापालिकेत कायमस्वरूपी नियुक्ती 
JICA Project Pune PMC | प्रकल्प केंद्र सरकारचा; राबवतीय पुणे महापालिका; तरीही राज्य सरकारचा खोडा!
Rakshabandhan | चिमुकल्यांसाठी राखी बनवण्याचे प्रशिक्षण देत रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात  साजरा! 

Pune Water Cut News  | पुणेकरांसाठी महत्वाची बातमी |  उद्या  (गुरुवारी)  पाणीपुरवठा सुरळीत सुरु राहणार

 

PMC Water Supply Department – (The Karbhari News Service) – महापलिकेच्या विविध जलशुद्धीकरण केंद्र आणि जलकेंद्र मधील विद्युत पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे कामांसाठी संपूर्ण पुणे शहराचा पुर्ण दिवसाचा (बुधवार रात्री १२:०० पासून गुरुवारी रात्री १२:०० वाजेपर्यंत) पाणीपुरवठा बंद करण्यात येणार होता. मात्र हा क्लोजर अर्थात बंद पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे पाणीपुरवठा नेहमीप्रमाणे  सुरुळीत सुरु राहणार असल्याची  माहिती महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली.  (Pune Water Cut News)

प्रशासनाकडून सांगण्यात आले कि, Tanker संप आणि काही तांत्रिक कारणांमुळे गुरुवार १६ एप्रिल रोजी नियोजित पाणीपुरवठा बंद अर्थात क्लोजर पुढे ढकलण्यात आला आहे. पुढील तारीख लवकरच कळवण्यात येईल. दरम्यान शहरात पाणीपुरवठा नेहमीप्रमाणे सुरळीत सुरु राहील.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: