Pune Water Cut News | येत्या बुधवारी या परिसरात पाणीपुरवठा असणार बंद!
PMC Water Supply – (The Karbhari News Service) – रावेत उपसा केंद्र येथुन पुणे शहरास पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी बाजुला हटविण्याचे काम करण्यासाठी बुधवार रोजी पाणीपुरवठा पुर्णतः बंद असणार आहे. तसेच गुरुवार रोजी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तरी नागरीकांनी याबाबतची नोंद घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. (PMC Water Supply Department)
पाणीपुरवठा बंद असणारा भाग खालील प्रमाणे आहे –
कळस, माळवाडी, जाधवस्ती, गणेशनगर (बोपखेल), विश्रांतवाडी अंशतः, म्हस्के वस्ती, संजय पार्क, बर्माशेल, विमानतळ व सभोवतालचा परीसर इ.

COMMENTS