MENU MENU

TheKarbhari

SEARCH
  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र

PMC Scholarship For 10th, 12th Student | 10 वी, 12 वी शिष्यवृत्ती योजनांसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महापालिकेची महत्वाची सूचना

HomeपुणेBreaking News

PMC Scholarship For 10th, 12th Student | 10 वी, 12 वी शिष्यवृत्ती योजनांसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महापालिकेची महत्वाची सूचना

कारभारी वृत्तसेवा Nov 25, 2023 2:07 AM

Prithviraj B P IAS | सगळ्यांना बरोबर घेऊन काम करणार | पृथ्वीराज बी पी यांनी स्वीकारला अतिरिक्त महापालिका आयुक्त (ई) पदाचा पदभार
Excavation in 3 days on asphalted road |  Vivek Velankar’s objection to the PMC road department
PMC CHS Card | CHS योजनेतील नवीन बदल जाणून घ्या! | काय आहे नवीन परिपत्रकात?

PMC Scholarship For 10th, 12th Student | 10 वी, 12 वी शिष्यवृत्ती योजनांसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महापालिकेची महत्वाची सूचना

PMC Scholarship for 10th, 12th Student | पुणे | पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) हद्दीत राहणाऱ्या इ. १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत (Maulana Abul Kalam Azad Scholarship) आणि इ. १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत (Annabhau Sathe Scholarship) पुढील शिक्षणासाठी अर्थसाहाय्य देण्याची योजना कार्यान्वित आहे. या योजना अंतर्गत महापालिकेने पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज मागवले आहेत. 9 ऑक्टोबर ते 29 डिसेंबर या कालावधीत तुम्ही  अर्ज करू शकता. (Pune Municipal Corporation scholarship Scheme)

| Save as Draft मध्ये ठेवला जातोय अर्ज

त्यानुसार ऑनलाईन अर्ज समाज विकास विभागाकडे  (PMC Devlopment Department) प्राप्त होत आहेत. तथापि, विभागाच्या  असे निदर्शनास आले आहे की अनेक अर्जदार हे दिलेल्या अटी व शर्तीनुसार कागदपत्राची पूर्तता करीत नाही. तसेच  अर्ज हा save as draft मध्ये ठेवत आहे. त्यामुळे महापालिकेने सूचना केली आहे कि. २९/१२/२०२३ (वेळ-सायं. ५.३० वा.पर्यंत dbt.pmc.gov.in संकेतस्थळावर) ही अंतिम तारीख विचारात घेऊन अर्जदाराने भरलेला अर्ज हा save as draft मध्ये तसाच ठेवला असेल तर कागदपत्राची पूर्तता त्वरित करून अर्ज submit करावा. तसे न केल्यास सदरचा अर्ज रद्द बातल ठरविण्यात येणार आहे. यांची संपूर्ण जबाबदारी संबंधित अर्जदारावर राहील. असा इशारा समाज विकास विभागाकडून देण्यात आला आहे. (PMC Pune News)

| 5052 अर्ज प्राप्त

समाज विकास विभागाच्या माहितीनुसार आतापर्यंत या दोन्ही योजनांसाठी 10 वी आणि 12 वी च्या विद्यार्थ्यांचे एकूण 5052 अर्ज प्राप्त झाले आहेत. तर 2468 अर्ज हे save as draft मध्ये ठेवण्यात आले आहेत.
Breaking News 6143 Education 615 PMC 4057 social 3724 पुणे 7998 PMC Pune 1642 PMC scholarship Scheme 5 PMC Social Devlopment Department 24 Pune Municipal Corporation 1138 pune news 2935

AUTHOR: कारभारी वृत्तसेवा

कारभारी वृत्तसेवा 's Author avatar
Ganesh Kumar Mule Education - B.Sc. (Microbiology) B.M.C.J (Bachelor of Mass Communication and Journalism) M.J. (Master of Journalism) Active in Journalism field for last 15 years. Founder-Editor...

RECOMMENDED FOR YOU

Loading...
Newer Post
PMC DI Ashish Supnar | पुणे महापालिकेचे विभागीय आरोग्य निरीक्षक आशिष सुपनार यांना महात्मा फुले कार्यगौरव पुरस्कार
Older Post
PMPML Pune | वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणाऱ्या PMPML च्या चालक – वाहक सेवकांवर होणार कारवाई

RECENTS

Katraj Kondhwa Road Development | कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामाला वेग | ५० मीटर रुंदीकरणाची डेडलाइन मार्च २०२७

Katraj Kondhwa Road Development | कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामाला वेग | ५० मीटर रुंदीकरणाची डेडलाइन मार्च २०२७

MLA MP Fund Pune | पुण्यात आमदार-खासदार फंडाचा हिशेब गायब! सजग नागरिक मंचचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा

MLA MP Fund Pune | पुण्यात आमदार-खासदार फंडाचा हिशेब गायब! सजग नागरिक मंचचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा

Pune Economic Region | पुणे आर्थिक प्रदेशासाठी २०३६ पर्यंत २२० अब्ज डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट |  १५ ते २० लाख अतिरिक्त रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट

Pune Economic Region | पुणे आर्थिक प्रदेशासाठी २०३६ पर्यंत २२० अब्ज डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट |  १५ ते २० लाख अतिरिक्त रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट

Khadakwasla Dam News | खडकवासला धरणातून रब्बी आवर्तन सुरू | नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता!

Khadakwasla Dam News | खडकवासला धरणातून रब्बी आवर्तन सुरू | नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता!

Add title

Katraj Kondhwa Road Development | कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामाला वेग | ५० मीटर रुंदीकरणाची डेडलाइन मार्च २०२७
administrative

Katraj Kondhwa Road Development | कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामाला वेग | ५० मीटर रुंदीकरणाची डेडलाइन मार्च २०२७

Katraj Kondhwa Road Development | कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामाला वेग | ५० मीटर रुंदीकरणाची डेडलाइन मार्च २०२७   Ganesh Bidkar BJP - (The Ka [...]
Read More
MLA MP Fund Pune | पुण्यात आमदार-खासदार फंडाचा हिशेब गायब! सजग नागरिक मंचचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा
administrative

MLA MP Fund Pune | पुण्यात आमदार-खासदार फंडाचा हिशेब गायब! सजग नागरिक मंचचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा

MLA MP Fund Pune | पुण्यात आमदार-खासदार फंडाचा हिशेब गायब! सजग नागरिक मंचचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा | १० वर्षांची माहिती वेबसाईटवर टाकण्याची मागणी & [...]
Read More
Pune Economic Region | पुणे आर्थिक प्रदेशासाठी २०३६ पर्यंत २२० अब्ज डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट |  १५ ते २० लाख अतिरिक्त रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट
PMC

Pune Economic Region | पुणे आर्थिक प्रदेशासाठी २०३६ पर्यंत २२० अब्ज डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट |  १५ ते २० लाख अतिरिक्त रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट

Pune Economic Region | पुणे आर्थिक प्रदेशासाठी २०३६ पर्यंत २२० अब्ज डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट |  १५ ते २० लाख अतिरिक्त रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट [...]
Read More
Site Logo
The Karbhari Pune

PAGES

  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र

PAGES

  • Home
  • Country/Abroad
    • India
      • General Knowledge
      • Geographical
    • Abroad
      • Germany
  • Maharashtra
    • Nagpur
    • Mumbai
      • Central Mumbai
      • Western Mumbai
      • South Mumbai
    • Sambhajinagar
    • Pune
      • News
      • Urban
      • Rural
  • Editorial
  • Hindi News
    • Cricket
    • Astrology
    • Career

SUBSCRIBE

© 2024 TheKarbhari. All Rights Reserved