PMC Health Department | आरोग्य कार्यालया मार्फत पुणे ते पंढरपूर पर्यंत वारकऱ्यांना “मोफत आरोग्य सेवा”

Homeadministrative

PMC Health Department | आरोग्य कार्यालया मार्फत पुणे ते पंढरपूर पर्यंत वारकऱ्यांना “मोफत आरोग्य सेवा”

Ganesh Kumar Mule Jul 19, 2025 5:56 PM

PMC Fire Brigade | अग्निशमन दलाकडून पालखी सोहळ्यामध्ये जवान तैनात
PMC Care | आषाढी वारी सोहळा : पीएमसी केअरच्या वतीने ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन | “माझी वारी” वेशभूषा आणि छायाचित्र स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
Palakhi Sohala 2025 | गोखलेनगरच्या मनपा शाळेत पालखी सोहळा उत्साहात संपन्न!

PMC Health Department | आरोग्य कार्यालया मार्फत पुणे ते पंढरपूर पर्यंत वारकऱ्यांना “मोफत आरोग्य सेवा”

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका आरोग्य कार्यालया मार्फत पुणे ते पंढरपूर पर्यंत वारकऱ्यांना “मोफत आरोग्य सेवा” उपलब्ध करुन देण्यात आली.

सदर कामकाज आरोग्य अधिकारी डॉ.नीना बोराडे, उप आरोग्य अधिकारी डॉ कल्पना बळीवंत, वैद्यकीय अधिकारी डॉ मनोज बागडे, आरोग्य पथक सर्व सहाय्यक आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, मेडिकल Unit, डॉ सुनील आंधळे, स्टाफ नर्स मेडिकल Unit, रावळ सिस्टर यां सर्वांच्या उत्कृष्ट नियोजन आणि मार्गदर्शनाखा मुळे यशस्वीरित्या करण्यात आले. या बद्दल वैद्यकीय पथका तर्फे सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.