PMC Employees promotion | महापालिकेच्या ७२ कर्मचाऱ्यांची शाखा अभियंता पदावरून उप अभियंता पदावर पदोन्नती!

Homeadministrative

PMC Employees promotion | महापालिकेच्या ७२ कर्मचाऱ्यांची शाखा अभियंता पदावरून उप अभियंता पदावर पदोन्नती!

Ganesh Kumar Mule Mar 15, 2025 8:51 PM

MP Vandana Chavan | नदीकाठ सुधार प्रकल्पा वरून पुणे मनपाला जलसंपदा विभागाचा निर्वाणीचा इशारा 
Voter List | PMC Election | प्रारुप मतदार याद्या राष्ट्रवादीच्या दबावाखाली | भाजपचा आरोप 
Chandrkant Patil | शहरातील सोसायट्याना चंद्रकांत पाटील करणार मदत | पाण्याचे नियोजन सोसायट्याना करावे लागणार

PMC Employees promotion | महापालिकेच्या ७२ कर्मचाऱ्यांची शाखा अभियंता पदावरून उप अभियंता पदावर पदोन्नती!

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका प्रशासनाकडील अभियंता संवर्गातील शाखा अभियंता (स्थापत्य) या पदावरील ७२ सेवकांची उप अभियंता (स्थापत्य) – (वेतनश्रेणी S -२०) या पदावर पदोन्नतीने नेमणूक करण्यात आली आहे. या बाबतचे आदेश महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी नुकतेच जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)

सेवा ज्येष्ठते नुसार ही पदोन्नती देण्यात आली आहे. वेगवेगळ्या विभागातील हे कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांना सध्याच्या खात्यातील काम ३१ मार्च पर्यंत संपवून १ एप्रिल रोजी पदस्थापनेच्या खात्यात रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: