PMC Employees | लेखनिकी संवर्गातील ८६ कर्मचाऱ्यांना उप अधिक्षक पदावर पदोन्नती!

Homeadministrative

PMC Employees | लेखनिकी संवर्गातील ८६ कर्मचाऱ्यांना उप अधिक्षक पदावर पदोन्नती!

Ganesh Kumar Mule Mar 06, 2025 8:57 PM

Honeytrap DRDO Scientist | पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याने DRDO च्या शास्त्रज्ञाला अटक
OPS | NPS | नव्या- जुन्या पेन्शन योजनेच्या तुलनात्मक अभ्यासासाठी तीन सदस्यीय समिती
TMV Pune | लोकमान्य टिळक प्रतिष्ठान आणि ‘टिमवि’तर्फे ‘स्वस्त दिवाळी, मस्त दिवाळी’

PMC Employees | लेखनिकी संवर्गातील ८६ कर्मचाऱ्यांना उप अधिक्षक पदावर पदोन्नती!

 

Pune PMc News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या लेखनिकी संवर्गातील वरिष्ठ लिपिक या पदावरील ८६ कर्मचाऱ्यांना उप अधिक्षक (S 13 – Class 3 ) या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. सेवा ज्येष्ठतेने ही पदोन्नती देण्यात आली आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी यांनी या बाबतचे आदेश नुकतेच जारी केले आहेत. या कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या खात्यात पदोन्नती देण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना पदोन्नती समितीने पदोन्नती देण्याबाबत शिफारस केली होती. त्यानुसार आता हे नियुक्तीचे आदेश काढण्यात ऐल आहेत. दरम्यान या कर्मचाऱ्याना पदोन्नती दिलेल्या खात्यात १ एप्रिल पासून नियुक्त होण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत.