MENU MENU

TheKarbhari

SEARCH
  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र

PMC DBT 10th 12th Scholarship : 10 वी आणि 12 वी च्या 6582 विद्यार्थ्यांच्या खात्यात स्कॉलरशिप ची रक्कम जमा!   | समाज विकास विभागाकडून 11 कोटींची रक्कम केली गेली वितरित

HomeपुणेBreaking News

PMC DBT 10th 12th Scholarship : 10 वी आणि 12 वी च्या 6582 विद्यार्थ्यांच्या खात्यात स्कॉलरशिप ची रक्कम जमा! | समाज विकास विभागाकडून 11 कोटींची रक्कम केली गेली वितरित

गणेश मुळे Mar 19, 2024 3:11 AM

PMC Divyang Melava | पुणे महापालिकेच्या वतीने उद्या दिव्यांग मेळाव्याचे आयोजन!
PMC DBT 10th 12th Scholarship : 10 वी आणि 12 वी च्या 1664 विद्यार्थ्यांच्या खात्यात स्कॉलरशिप ची रक्कम जमा
PMC Social Development Department | पुणे महापालिकेच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्या | ऑनलाईन अर्ज करण्याचे महापालिका समाज विकास विभागाचे आवाहन

PMC DBT 10th 12th Scholarship : 10 वी आणि 12 वी च्या 6582 विद्यार्थ्यांच्या खात्यात स्कॉलरशिप ची रक्कम जमा! 

 

| समाज विकास विभागाकडून 11 कोटींची रक्कम केली गेली वितरित 

 Pune Corporation SDD – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) हद्दीत राहणाऱ्या १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत (Maulana Abul Kalam Azad Scholarship) आणि  १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत (Annabhau Sathe Scholarship) पुढील शिक्षणासाठी अर्थसाहाय्य देण्याची योजना कार्यान्वित आहे. यावर्षीची प्रक्रिया समाज विकास विभागाने पूर्ण केली आहे. शिवाय विद्यार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत 6582 विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे. प्रशासनाकडून 11 कोटी 56 लाखाची रक्कम वितरित केली गेली आहे. अशी माहिती समाज विकास विभागाच्या (PMC SDD) वतीने देण्यात आली. (Pune Corporation Scholarship)
पुणे महानगरपालिकेने अर्थसंकल्पातील वरील योजनेसाठी तरतूद केलेल्या रकमेतून समान रक्कम किंवा इ. १० वी करिता रक्कम रु. १५०००/- व इ. १२ वी करिता रक्कम रु. २५०००/- अर्थसाहाय्य देण्याची योजना आहे. या योजना अंतर्गत महापालिकेने पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज मागवले होते. याचा कालावधी 29 डिसेंबर ला समाप्त झाला होता. या कालावधीत महापालिकेकडे 10841 अर्ज प्राप्त झाले होते. त्यांनतर 10 दिवस कालावधी वाढवून देण्यात आला होता. यात अजून अर्जाची वाढ झाली. याची चाळणी केल्यानंतर जवळपास 10770 हजार अर्ज पात्र झाले. अशी माहिती समाज विकास विभागाच्या (PMC Social Devlopment Department) वतीने देण्यात आली. (Pune Municipal Corporation scholarship Scheme)
प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले कि आतापर्यंत 5682 विद्यार्थ्यांच्या खात्यावर स्कॉलरशिप ची रक्कम जमा करण्यात आली आहे. आगामी दोन दिवसांत अजून 2 हजार 146 विद्यार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली जाणार आहे. तर उर्वरीत विद्यार्थ्यांची बिले लेखा विभागाकडे तपासणी साठी पाठविली आहेत. असे विभागाकडून सांगण्यात आले.
Breaking News 6140 Education 615 PMC 4033 social 3719 पुणे 7939 DBT PMC gov in 14 dbt.pmc.gov.in login 12 dbt.pmc.gov.in registration 12 dbt.pmc.gov.in scholarship 12 dbt.puneCorporation..org 10th pass 12 Deputy Commissioner of Pune Municipal Corporation Nitin Udas 12 How do I get a PMC Scholarship? 12 Nitin Udas PMC 18 Nitin Udas pmc social development department 14 Nitin Udas Pune 12 Objective of PMC Scholarship 12 PMC 61 social schemes 12 PMC Abul Kalam Azad Scholarship 12 PMC DBT 10th Scholarship 12 PMC DBT 12th Scholarship 15 PMC Department Full form 12 PMC Education 12 PMC Scheme 13 PMC Scholarship Apply Online 12 PMC Scholarship last date to apply 12 PMC Scholarship login 12 PMC Scholarship online form 12 PMC Widow Scheme 12 Pune Municipal Corporation Social Devlopment Department 13 Pune Municipal Corporation Social Devlopment Department Educational financing scheme 12 sdd Pune Corporation 14 sdd.punecorporation.org UPSC 12 What is Scholarship for 10th passed students in Pune? 12 What is the Scholarship Scheme? 12

AUTHOR: गणेश मुळे

गणेश मुळे 's Author avatar
Ganesh Kumar Mule Education - B.Sc. (Microbiology) B.M.C.J (Bachelor of Mass Communication and Journalism) M.J. (Master of Journalism) Active in Journalism field for last 15 years. Founder-Editor...

RECOMMENDED FOR YOU

Loading...
Newer Post
PMC DBT 10th 12th Scholarship : Scholarship amount credited to 6582 students of 10th and 12th!
Older Post
2090 crore collected in the coffers of Pune Municipal Corporation from property tax

RECENTS

PMC Ward Committee | प्रभाग समित्यांवर नियुक्तीसाठी 260 जण इच्छुक | हडपसरमध्ये सर्वाधिक अर्ज

PMC Ward Committee | प्रभाग समित्यांवर नियुक्तीसाठी 260 जण इच्छुक | हडपसरमध्ये सर्वाधिक अर्ज

Pune PMC News | मनपाच्या कोर्ट केसेसवर अतिरिक्त आयुक्तांचा दंडुका | तीन दिवसात कार्यवाहीचे आदेश

Pune PMC News | मनपाच्या कोर्ट केसेसवर अतिरिक्त आयुक्तांचा दंडुका | तीन दिवसात कार्यवाहीचे आदेश

PMC Contract Employees | मनपा कंत्राटी कामगारांना बोनस देण्याबाबत प्रशासन सकारात्मक

PMC Contract Employees | मनपा कंत्राटी कामगारांना बोनस देण्याबाबत प्रशासन सकारात्मक

PMC Model School | राजीव गांधीनगरमध्ये ‘मॉडेल स्कूल’चा मार्ग मोकळा

PMC Model School | राजीव गांधीनगरमध्ये ‘मॉडेल स्कूल’चा मार्ग मोकळा

Add title

PMC Ward Committee | प्रभाग समित्यांवर नियुक्तीसाठी 260 जण इच्छुक | हडपसरमध्ये सर्वाधिक अर्ज
administrative

PMC Ward Committee | प्रभाग समित्यांवर नियुक्तीसाठी 260 जण इच्छुक | हडपसरमध्ये सर्वाधिक अर्ज

PMC Ward Committee | प्रभाग समित्यांवर नियुक्तीसाठी 260 जण इच्छुक | हडपसरमध्ये सर्वाधिक अर्ज   PMC Election Department - (The Karbhari News S [...]
Read More
Pune PMC News | मनपाच्या कोर्ट केसेसवर अतिरिक्त आयुक्तांचा दंडुका | तीन दिवसात कार्यवाहीचे आदेश
administrative

Pune PMC News | मनपाच्या कोर्ट केसेसवर अतिरिक्त आयुक्तांचा दंडुका | तीन दिवसात कार्यवाहीचे आदेश

Pune PMC News | मनपाच्या वकिलांना अतिरिक्त आयुक्तांनी खडसावले | शपथपत्र वेळेत दाखल करण्याचे आदेश   Omprakash Divate PMC - (The Karbhari News [...]
Read More
PMC Contract Employees | मनपा कंत्राटी कामगारांना बोनस देण्याबाबत प्रशासन सकारात्मक
administrative

PMC Contract Employees | मनपा कंत्राटी कामगारांना बोनस देण्याबाबत प्रशासन सकारात्मक

PMC Contract Employees | मनपा कंत्राटी कामगारांना बोनस देण्याबाबत प्रशासन सकारात्मक बोनसप्रश्नी राष्ट्रीय मजदूर संघाच्या शिष्टमंडळाची अतिरिक्त आयुक्त [...]
Read More
Site Logo
The Karbhari Pune

PAGES

  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र

PAGES

  • Home
  • Country/Abroad
    • India
      • General Knowledge
      • Geographical
    • Abroad
      • Germany
  • Maharashtra
    • Nagpur
    • Mumbai
      • Central Mumbai
      • Western Mumbai
      • South Mumbai
    • Sambhajinagar
    • Pune
      • News
      • Urban
      • Rural
  • Editorial
  • Hindi News
    • Cricket
    • Astrology
    • Career

SUBSCRIBE

© 2024 TheKarbhari. All Rights Reserved