MENU MENU

TheKarbhari

SEARCH
  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    Loading...
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    Loading...
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    Loading...
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र
  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र

Pink E Rickshaw Yojana | पिंक ई- रिक्षा योजना | पुणे महापालिकेला एवढ्या महिलांचे अर्ज भरून घेण्याचे टार्गेट!

Homeadministrative

Pink E Rickshaw Yojana | पिंक ई- रिक्षा योजना | पुणे महापालिकेला एवढ्या महिलांचे अर्ज भरून घेण्याचे टार्गेट!

Ganesh Kumar Mule Jan 01, 2025 9:18 PM

Pune PMC News | शालेय स्वछता साहित्य खरेदी निविदा प्रक्रियेत विशिष्ट ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवल्याचा आरोप | निविदा तत्काळ रद्द करण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी! 
Old Pension Scheme | Maharashtra Cabinet Decision | राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी | नोव्हेंबर २००५ नंतर रुजू कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय
Rahul Gandhi | खा. राहुल गांधींविरुद्धचा निकाल म्हणजे भाजपच्या कपटी षडयंत्राचा भाग – मोहन जोशी

Pink E Rickshaw Yojana | पिंक ई- रिक्षा योजना | पुणे महापालिकेला एवढ्या महिलांचे अर्ज भरून घेण्याचे टार्गेट!

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – महिलांना रिक्षा व्यवसायासाठी अर्थसहाय्य देणारी पिंक ई- रिक्षा योजना राज्य सरकारच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पुणे शहरातील ३ हजार महिलांचे अर्ज भरून घेण्याचे टार्गेट पुणे महापालिकेला देण्यात आले आहे. त्यानुसार आतापर्यंत १३५ अर्ज आले आहेत. अशी माहिती महापालिका समाज विकास विभागाच्या वतीने देण्यात आली. (PMC Social Development Department) 

पुणे शहरातील महिलांना पिंक रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व चालविण्यासाठी इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील गरजु महिलांना रोजगारासाठी पिंक (गुलबी) ई- रिक्षा ही योजना राज्यात लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय आणि महिला बालकल्याण विभाग यांच्यासोबत महापालिकेला समन्वय साधावा लागणार आहे.

योजनेचे स्वरूप-

ई रिक्षाची किमतीमध्ये सर्व (करांच्या GST Registration Road Tax, ect) समावेश आहे, नागरी सहाकरी बँका/जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका राष्ट्रीयकृत बँका/ अनुज्ञेय असलेल्या खाजगी बँकाकडून ई रिक्षा किमतीच्या ७० % कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल, राज्य शासन २० टक्के अधिक भार उचलेल, योजनेची लाभार्थी महिला / मुली यांच्या १० टक्के आर्थिक भार असेल. कर्जाचा परत फेड कालावधी ५ वर्षे (६० महिने).

योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता-

लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे.  अर्जदार वय २० ते ४० वर्षे दरम्यान असणे अनिवार्य आहे.
योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थीचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
लाभार्थी कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रूपये ३.०० लाखापेक्षा जास्त नसावे.
विधवा, कायदयाने घटस्फोटित, राज्य गृहामधील इच्छुक प्रवेशित यांना प्राधान्य देण्यात येईल.
तसेच दारिद्र्य रेषेखालील महिलांना सुद्धा प्राधान्य देण्यात येईल.

आवश्यक कागदपत्रे –

अर्जा सोबत लाभार्थ्यांचे आधार कार्ड व पॅन कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्रातील / मतदानकार्ड / शाळा सोडलेचे प्रमाणपत्र, कुटूंब प्रमुखांना उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न ३.०० लाखापेक्षा कमी) किंवा पिवळे /केसरी रेशनकार्ड, बँक खाते पासबुक, पासपोर्ट आकाराचा फोटो, मतदार ओळखपत्र (१८ वर्षपूर्ण झाल्यानंतर मतदार यादी नाव असल्याचा दाखला),रेशनकार्ड, सदर रिक्षा ही लाभार्थी महिलाच चालविणार असल्याचे हमीपत्र, सदरयोजनेच्या अटि- शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र, कर्जबाजारी नसल्याचे हमीपत्र.

या योजनेचे अर्ज क्षेत्रिय कार्यालयामधील समाज विकास विभागामध्ये कार्यालयीन वेळेत उपलब्ध असून भरलेले अर्ज कागदपत्रांसहीत या ठिकाणीच जमा करणेत यावे. असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

administrative 752 Breaking News 724 PMC 3424 PMC Pune 567 Pune 1047 pune corpoartion 548 Pune District 560 social 377 पुणे 6313 महाराष्ट्र 2220 Marathi news 2857 Pink e Rickshaw 1 PMC Social Devlopment Department 13 Pune Corporation News 119 Pune Municipal Corporation (PMC) 686 pune news 1954 Pune PMC 26 Pune PMC news 752

AUTHOR: Ganesh Kumar Mule

Ganesh Kumar Mule 's Author avatar
Ganesh Kumar Mule Education - B.Sc. (Microbiology) B.M.C.J (Bachelor of Mass Communication and Journalism) M.J. (Master of Journalism) Active in Journalism field for last 15 years. Founder-Editor...

RECOMMENDED FOR YOU

Loading...
Newer Post
Shivsena UBT Pune | शिवसेना ठाकरे गटाच्या ५ माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट!
Older Post
 Kasba Constituency | पाणीपुरवठा आणि कचरा मुक्त कसब्यासाठी अहवाल सादर करून तात्काळ कार्यवाही करा – आमदार हेमंत रासने | कसबा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आमदार रासनेंनी घेतली पालिका आयुक्तांची भेट

COMMENTS

WORDPRESS: 0 FACEBOOK: DISQUS: 0

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Quote Widget Background

MAIN QUOTE

घडलो नसतो मी जर शिकली नसती माली माय, जर नसत्या सावित्रीबाई तर कशी शिकली असती माली माय.
- सावित्रीबाई फुले

RECENTS

Rahul Gandhi on Maharashtra Election | राहुल गांधी यांच्या लेखाने भाजप हादरले | १२ ते १४ जूनला राज्यभर काँग्रेसचे मशाल मोर्चे

Rahul Gandhi on Maharashtra Election | राहुल गांधी यांच्या लेखाने भाजप हादरले | १२ ते १४ जूनला राज्यभर काँग्रेसचे मशाल मोर्चे

Pune PMC News | पालखी मार्गावरील  उर्वरित कामे वेळेत पूर्ण करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे  आदेश

Pune PMC News | पालखी मार्गावरील  उर्वरित कामे वेळेत पूर्ण करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे  आदेश

Naval Kishore Ram IAS | दर तीन महिन्याला महापालिका सेवकांच्या प्रश्नाबाबत बैठक घेणार | महापालिका आयुक्त यांचे  आश्वासन 

Naval Kishore Ram IAS | दर तीन महिन्याला महापालिका सेवकांच्या प्रश्नाबाबत बैठक घेणार | महापालिका आयुक्त यांचे  आश्वासन 

IT Park Pune | आय.टी पार्कची पावसाने झालेली दुर्दशा | भाजप सरकारसाठी लाजीरवाणी – माजी आमदार मोहन जोशी यांची टीका

IT Park Pune | आय.टी पार्कची पावसाने झालेली दुर्दशा | भाजप सरकारसाठी लाजीरवाणी – माजी आमदार मोहन जोशी यांची टीका

Add title

Rahul Gandhi on Maharashtra Election | राहुल गांधी यांच्या लेखाने भाजप हादरले | १२ ते १४ जूनला राज्यभर काँग्रेसचे मशाल मोर्चे
Breaking News

Rahul Gandhi on Maharashtra Election | राहुल गांधी यांच्या लेखाने भाजप हादरले | १२ ते १४ जूनला राज्यभर काँग्रेसचे मशाल मोर्चे

Rahul Gandhi on Maharashtra Election | राहुल गांधी यांच्या लेखाने भाजप हादरले | १२ ते १४ जूनला राज्यभर काँग्रेसचे मशाल मोर्चे | फडणवीसांचे उत्तर महार [...]
Read More
Pune PMC News | पालखी मार्गावरील  उर्वरित कामे वेळेत पूर्ण करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे  आदेश
administrative

Pune PMC News | पालखी मार्गावरील  उर्वरित कामे वेळेत पूर्ण करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे  आदेश

Pune PMC News | पालखी मार्गावरील  उर्वरित कामे वेळेत पूर्ण करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे  आदेश   Pune Municipal Corporation - PMC - (The Karbh [...]
Read More
Naval Kishore Ram IAS | दर तीन महिन्याला महापालिका सेवकांच्या प्रश्नाबाबत बैठक घेणार | महापालिका आयुक्त यांचे  आश्वासन 
administrative

Naval Kishore Ram IAS | दर तीन महिन्याला महापालिका सेवकांच्या प्रश्नाबाबत बैठक घेणार | महापालिका आयुक्त यांचे  आश्वासन 

Naval Kishore Ram IAS | दर तीन महिन्याला महापालिका सेवकांच्या प्रश्नाबाबत बैठक घेणार | महापालिका आयुक्त यांचे  आश्वासन   Pune PMC News - (The [...]
Read More
Site Logo
The Karbhari Pune

PAGES

  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र

PAGES

  • Home
  • Country/Abroad
    • India
      • General Knowledge
      • Geographical
    • Abroad
      • Germany
  • Maharashtra
    • Nagpur
    • Mumbai
      • Central Mumbai
      • Western Mumbai
      • South Mumbai
    • Sambhajinagar
    • Pune
      • News
      • Urban
      • Rural
  • Editorial
  • Hindi News
    • Cricket
    • Astrology
    • Career

SUBSCRIBE

© 2024 TheKarbhari. All Rights Reserved
Need Help? Chat with us
Start a Conversation
Hi! Click one of our member below to chat on WhatsApp
The team typically replies in a few minutes.
The Karbhari
The Karbhari