New Year Holiday PMC Pune | पुणे महापालिकेच्या कार्यालयांना नवीन वर्षातील सुट्ट्या जाही

Homeadministrative

New Year Holiday PMC Pune | पुणे महापालिकेच्या कार्यालयांना नवीन वर्षातील सुट्ट्या जाही

Ganesh Kumar Mule Jan 02, 2026 3:35 PM

Maharashtra Gad Kille | UNESCO | महाराष्ट्रातील ११ गड किल्ल्यांचा युनेस्कोकडे नामांकनासाठी प्रस्ताव
Palkhi Sohala | पालखी सोहळा | चरण सेवेसाठी निश्चित केलेल्या ठिकाणाची पाहणी
Jedhe Chowk Swarget | स्वारगेट येथील जेधे चौक भुयारी मार्ग दुरुस्तीच्या कामासाठी तात्पुरता वाहतुकीसाठी बंद

New Year Holiday PMC Pune | पुणे महापालिकेच्या कार्यालयांना नवीन वर्षातील सुट्ट्या जाहीर!

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या शासकीय कार्यालयांसाठी वर्ष २०२६ करिता  सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी या बाबत आदेश जारी केले आहेत. (Pavneet Kaur IAS)

१. प्रजासत्ताक दिन – २६/०१/२०२६ –  सोमवार

२. छत्रपती शिवाजी महाराज जयंती – १९/०२/२०२६ – गुरुवार

३. होळी (दुसरा दिवस) – ०३/०३/२०२६ – मंगळवार

४. गुढीपाडवा – १९/०३/२०२६ – गुरुवार

५. रामनवमी – २६/०३/२०२६ – गुरुवार

६. महावीर जन्म कल्याणक – ३१/०३/२०२६ – मंगळवार

७. गुड फ्रायडे – ०३/०४/२०२६ – शुक्रवार

८. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती – १४/०४/२०२६ – मंगळवार

९. महाराष्ट्र दिन / कामगार दिन / बुद्ध पोर्णिमा – ०१/०५/२०२६ शुक्रवार

१०. बकरी ईद (ईद उल- झुआ) – २८/०५/२०२६ – गुरुवार

११. मोहरम – २६/०६/२०२६ – शुक्रवार

१२. ईद-ए-मिलाद – २६/०८/२०२६ – बुधवार

१३. गणेश चतुर्थी – १४/०९/२०२६ – सोमवार

१४. महात्मा गांधी जयंती – ०२/१०/२०२६ – शुक्रवार

१५. दसरा – २०/१०/२०२६ – मंगळवार

१६. दिवाळी (बलिप्रतिपदा) – १०/११/२०२६ – मंगळवार

१७. भाऊबीज – ११/११/२०२६ – बुधवार

१८. गुरुनानक जयंती – २४/११/२०२६ – मंगळवार

१९. ख्रिसमस – २५/१२/२०२६ – शुक्रवार

या  दिवशी मनपा कार्यालयांना अर्धा दिवस सुट्टी देण्यात येते.

संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी आगमन – ०९/०७/२०२६ – शुक्रवार

या  सुट्ट्या शनिवारी व रविवारी येत आहेत.

१. महाशिवरात्री / मनपा वर्धापन दिन – १५/०२/२०२६ – रविवार

२. रमझान ईद (ईद-उल-फितर ) ( शव्वल-१) – २१/०३/२०२६ – शनिवार

३. स्वातंत्र्य दिन – १५/०८/२०२६ – शनिवार

४. पारशी नववर्ष दिन (शहेनशाही) – १५/०८/२०२६ – शनिवार

५. दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन) – ८/११/२०२६ – रविवार

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: