राष्ट्रवादी काँग्रेस ची मनपा निवडणुकीची जोरदार तयारी!
: समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या (Pune Corporation Election) पार्श्वभूमीवर पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (Pune NCP) शहरातील विधानसभा निहाय समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांची आज (मंगळवार) घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (Pune NCP ) पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी या पदाधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा केली आहे. ही समिती 5 जानेवारी 2022 ते 5 जून 2022 या कालावधीसाठी असणार आहे.
समन्वय समिती
1. प्रदीप देशमुख (Pradeep Deshmukh) : हडपसर विधानसभा (hadapsar vidhan sabha constituency), महिला, माहिती अधिकार, शासकीय समिती,लिगल सेल, सोशल मिडिया, आंदोलन, आजी व माजी नगरसेवक
2. महेश हांडे (Mahesh Hande) : वडगावशेरी विधानसभा (vadgaon sheri vidhan sabha constituency), कोथरुड विधानसभा (Kothrud vidhan sabha constituency), युवती, डॉक्टर, सहकार, क्रीडा,उदयोग – व्यापार, दिव्यांग,जेष्ठ नागरिक
3. संदीप बालवडकर (Sandeep Balwadkar) : पुणे कँन्टॉमेंट विधानसभा (pune cantonment vidhan sabha constituency), पर्वती विधानसभा (parvati vidhan sabha constituency), सामाजिक न्याय, ओ. बी. सी., प्रचार-प्रसिध्दी
4. दिपक कामठे (Deepak Kamath) : शिवाजीनगर विधानसभा (Shivaji Nagar Vidhan sabha constituency), विद्यार्थी, पंचायत राज, कामगार सेल,वाहतुक, ग्राहक संरक्षण सेल
5. अब्दुल हाफीज (Abdul Hafeez) : कसबा विधानसभा (Kasba vidhan sabha constituency) , खडकवासला विधानसभा (Khadakwasla vidhan sabha constituency), युवक,अल्पसंख्यांक, व्यसनमुक्ती,सेवादल,एल.बी.जी.टी
6. बुथ कमिटी (Booth Committee) : राजलक्ष्मी भोसले (Rajalakshmi Bhosale)
बुथ कमिटी सहायक : दीपक जगताप (Deepak Jagtap), सचिन पासलकर (Sachin Pasalkar)
विधानसभा निरीक्षक
1. वडगावशेरी विधानसभा : कमल ढोले पाटील (Kamal Dhole Patil)
2. कॅन्टोन्मेंट विधानसभा : रविंद्रअण्णा माळवदकर (Ravindra Anna Malwadkar)
3. कोथरुड विधानसभा : ॲड. अंकुशअण्णा काकडे (Adv. Ankush Anna Kakade)
4. पर्वती विधानसभा : राजलक्ष्मी भोसले
5. खडकवासला विधानसभा : दिपक मानकर (Deepak Mankar)
6. कसबा विधानसभा : अप्पा रेणुसे (Appa Renuse)
7. शिवाजीनगर विधानसभा : ॲड. भगवानराव साळुंखे (Adv. Bhagwanrao Salunkhe)
8. हडपसर विधानसभा : ॲड. औदुंबर खुणे पाटील (Adv. Audumbar Khune Patil)
COMMENTS