Naval Kishore Ram IAS | दर तीन महिन्याला महापालिका सेवकांच्या प्रश्नाबाबत बैठक घेणार | महापालिका आयुक्त यांचे  आश्वासन 

Homeadministrative

Naval Kishore Ram IAS | दर तीन महिन्याला महापालिका सेवकांच्या प्रश्नाबाबत बैठक घेणार | महापालिका आयुक्त यांचे  आश्वासन 

Ganesh Kumar Mule Jun 09, 2025 7:38 PM

Naval Kishore Ram IAS | NOC वेळेत, पारदर्शक व कार्यक्षम पद्धतीने उपलब्ध करून द्या | महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या सूचना
Pune PMC News – कात्रज – कोंढवा, शिवणे – खराडी रस्त्याबाबत महापालिका आयुक्त यांचे महत्वाचे निर्देश 
Naval Kishore Ram IAS | ५ लाखांवरील होणाऱ्या  विकास कामांची त्रयस्त संस्थेमार्फत तपासणी होत नाही  | महापालिका आयुक्तांनी काही खात्यांवर दर्शवली नाराजी 

Naval Kishore Ram IAS | दर तीन महिन्याला महापालिका सेवकांच्या प्रश्नाबाबत बैठक घेणार | महापालिका आयुक्त यांचे  आश्वासन

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांचा सत्कार पुणे महानगरपालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आला. यावेळी सेवकांच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली. तसेच दर तीन महिन्याला सेवकांच्या प्रश्नावर मिटिंग घेण्याचे  महापालिका आयुक्त यांनी दिले. तसेच विविध प्रश्नाबाबत  सकारात्मक प्रतिसाद दिला. अशी माहिती संघटनेच्या वतीने दिली. (Pune Mahapalika Magasvargiy Karmchari Sanghtana)

याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष रुपेश सोनवणे, विष्णू कदम. सचिव,अध्यक्ष स्थायी समिती, महेश कड, सोमनाथ गोरे, अक्षय गाडे, नितीन एकबोटे हे उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: