PMC Pune | महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना उद्या (शनिवारी) मनपा भवनात हजर राहणे आवश्यक    | महापालिका अतिरिक्त आयुक्तांचे आदेश 

HomeपुणेBreaking News

PMC Pune | महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना उद्या (शनिवारी) मनपा भवनात हजर राहणे आवश्यक  | महापालिका अतिरिक्त आयुक्तांचे आदेश 

Ganesh Kumar Mule Nov 18, 2022 3:50 PM

Finance Committee | PMC Pune | ६ महिने उलटूनही वित्तीय समितीने मान्य केलेल्या कामांचे कार्यादेश नाहीत | महापालिका आयुक्त करणार शिस्तभंगाची कारवाई
World AIDS Day | जागतिक एड्स दिनानिमित्त महापालिकेकडून पोस्टर व रांगोळी प्रदर्शन 
PMC Shahari Garib Yojana | पुणे महापालिकेच्या शहरी गरीब योजनेचे कुठल्याही परिस्थितीत खाजगीकरण नाही!

महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना उद्या (शनिवारी) मनपा भवनात हजर राहणे आवश्यक

| महापालिका अतिरिक्त आयुक्तांचे आदेश

राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त शपथ घेण्याचा कार्यक्रम शनिवार, १९/११/२०२२ रोजी सकाळी ११.१५ (अकरा वाजून पंधरा मिनिटे) वाजता मनपा भवन, हिरवळ (Pune Municipal Corporation) येथे आयोजित करणेत आलेले आहे. त्यामुळे या दिवशी शासकीय सुट्टी असली तरी सदर शपथ घेण्याच्या कार्यक्रमास पुणे महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी नेमून दिलेल्या ठिकाणी व वेळी न चुकता हजर रहावे. असे आदेश महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी जारी केले आहेत. (PMC Additional Commissioner Ravindra Binwade)