Mohan Singh Rajpal | पुणे शहराचे माजी महापौर मोहन सिंग राजपाल यांचे निधन

HomeपुणेBreaking News

Mohan Singh Rajpal | पुणे शहराचे माजी महापौर मोहन सिंग राजपाल यांचे निधन

गणेश मुळे Apr 27, 2024 2:40 PM

UIDAI: तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर हा विशेष क्रमांक जवळ ठेवा | प्रत्येक समस्या दूर होईल
Metro | Shivsena | पुणे मेट्रोचे स्ट्रक्चरल व फायर ऑडिट करा | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ची मागणी
KYC Service | KYC म्हणजे काय | ते वेळोवेळी अपडेट करणे का महत्त्वाचे आहे | जाणून घ्या त्याच्याशी संबंधित प्रत्येक प्रश्नाचे उत्तर 

Mohan Singh Rajpal | पुणे शहराचे माजी महापौर मोहन सिंग राजपाल यांचे निधन

 

Mohan Singh Rajpal – (The Karbhari News Service) – पुणे शहराचे माजी महापौर मोहन सिंग राजपाल यांचे आज जहांगीर हॉस्पिटल येथे उपचारा दरम्यान निधन झाले. उद्या रविवार 28 एप्रिल रोजी पार्थिव दर्शन दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत राहत्या घरी (रास्ता पेठ) येथे असून पाच वाजता वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यविधी होणार आहे.

पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे दीर्घ आजाराने निधन झालं. त्यांनी वयाच्या ७७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास घेतला. मोहनसिंग राजपाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पुण्याचे महापौर झाले होते. २०१० ते २०१२ या कालावधीत त्यांनी पुण्याचे महापौरपद भूषवले होते. गेले महिन्यांपासून ते आजारी होते.