Maharashtra Vidhansabha Election Voting | विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी राज्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 45.53 टक्के मतदान

Homeadministrative

Maharashtra Vidhansabha Election Voting | विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी राज्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 45.53 टक्के मतदान

Ganesh Kumar Mule Nov 20, 2024 4:06 PM

Ajit Pawar | पालकमंत्री अजित पवार यांच्या घोषणेनंतर दोन आठवड्यातंच बीड जिल्ह्यात 191 कोटींची ‘सीआयआयआयटी’ स्थापनेचा निर्णय
5000 ST buses in the state will run on LNG instead of diesel 
PMC New  Recruitment Rules | महापालिकेच्या सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आता आदर्श सामाईक सेवा प्रवेश नियमावली | राज्य सरकारने पुणे महापालिके कडून सेवा प्रवेश नियम, आकृतिबंध बाबत मागितली माहिती

Maharashtra Vidhansabha Election Voting | विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी राज्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 45.53 टक्के मतदान

 

 Maharashtra News – (The Karbhari News Service) – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी ३ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ४५.५३ टक्के मतदान झाले आहे.

राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

अहमदनगर – ४७.८५ टक्के,
अकोला – ४४.४५ टक्के,
अमरावती -४५.१३ टक्के,
औरंगाबाद- ४७.०५टक्के,
बीड – ४६.१५ टक्के,
भंडारा- ५१.३२ टक्के,
बुलढाणा-४७.४८ टक्के,
चंद्रपूर- ४९.८७ टक्के,
धुळे – ४७.६२ टक्के,
गडचिरोली-६२.९९ टक्के,
गोंदिया -५३.८८ टक्के,
हिंगोली – ४९.६४टक्के,
जळगाव – ४०.६२ टक्के,
जालना- ५०.१४ टक्के,
कोल्हापूर- ५४.०६ टक्के,
लातूर _ ४८.३४ टक्के,
मुंबई शहर- ३९.३४ टक्के,
मुंबई उपनगर-४०.८९ टक्के,
नागपूर – ४४.४५ टक्के,
नांदेड – ४२.८७ टक्के,
नंदुरबार- ५१.१६ टक्के,
नाशिक -४६.८६ टक्के,
उस्मानाबाद- ४५.८१ टक्के,
पालघर- ४६.८२ टक्के,
परभणी- ४८.८४ टक्के,
पुणे – ४१.७० टक्के,
रायगड – ४८.१३ टक्के,
रत्नागिरी- ५०.०४टक्के,
सांगली – ४८.३९ टक्के,
सातारा – ४९.८२टक्के,
सिंधुदुर्ग – ५१.०५ टक्के,
सोलापूर -४३.४९ टक्के,
ठाणे – ३८.९४ टक्के,
वर्धा – ४९.६८ टक्के,
वाशिम -४३.६७ टक्के,
यवतमाळ – ४८.८१ टक्के मतदान झाले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0