Dr Abhijit Chaudhari | पीएमआरडीए च्या महानगर आयुक्त पदी डॉ अभिजित चौधरी! 

Homeadministrative

Dr Abhijit Chaudhari | पीएमआरडीए च्या महानगर आयुक्त पदी डॉ अभिजित चौधरी! 

Ganesh Kumar Mule Mar 04, 2026 9:38 PM

Pune News | श्रीमंत दगडूशेठ गणपतीची आरती करत “ऑपरेशन सिंदूर”चा आनंदोत्सव पुणेकरांकडून साजरा
Bharat Jodo Yatra | भारत जोडो यात्रेसाठी पुण्यातील शक्ती स्थळांवरून मातीचे संकलन |पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा उपक्रम
Swarget Bus Station Incident |स्वारगेट बस्थानक सुरक्षा केबिनची शिवसैनिकांकडून तोडफोड 

Dr Abhijit Chaudhari | पीएमआरडीए च्या महानगर आयुक्त पदी डॉ अभिजित चौधरी!

 

PMRDA – (The Karbhari News Service) – पीएमआरडीए च्या महानगर आयुक्त पदी डॉ अभिजित चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. योगेस म्हसे यांची बदली करण्यात आली आहे. राज्य सरकार कडून याबाबत नुकतेच आदेश जारी करण्यात आले आहेत. (Yogesh Mhase IAS)

 

राज्य शासनाचे सह सचिव  सुभाष उमराणीकर यांनी हे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार शासनाने महानगर आयुक्त  म्हसे यांची बदली केली असून त्यांची  नियुक्ती सचिव, अल्पसंख्यांक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर रुचेश जयवंशी, भाप्रसे यांच्या जागी केली आहे. त्यांच्या जागी डॉ. अभिजीत चौधरी, भाप्रसे यांची नियुक्ती केली आहे. डॉ अभिजित चौधरी हे नागपूर महापालिकेत आयुक्त म्हणून काम पाहत होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: