Pune congress | अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ पुण्यात काँग्रेसची निदर्शने

HomeपुणेBreaking News

Pune congress | अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ पुण्यात काँग्रेसची निदर्शने

Ganesh Kumar Mule Jun 27, 2022 1:39 PM

National Flag | राष्टध्वजाचा अपमान करणाऱ्या ठेकेदार यांच्यावर कारवाई करा | कॉंग्रेस ची मागणी
PMC: Road works: congress: रस्त्याच्या कामाबाबत ठेकेदार, अधिकाऱ्यांवर कारवाई करा : आंदोलन करण्याचा काँग्रेस चा इशारा
Rajiv Gandhi Jayanti 2023 | राजीव गांधी जयंतनिमित्त सद्भावना क्रीडा ज्योतीचे आयोजन

पुणे : मोदी सरकारच्या अग्निपथ या फसव्या योजनेच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यानी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्, माजी आमदार मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली शनिपार चौकात सोमवारी सकाळी निदर्शने केली.

अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ ठिकठिकाणी निदर्शने करण्याच्या सूचना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने दिल्या होत्या. त्यानुसार कसबा विधानसभा काँग्रेस ब्लॉक कमिटीच्यावतीने शनिपार चौकात निदर्शने आयोजित केली होती. प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निदर्शनात कमलताई व्यवहारे, रविंद्र धंगेकर, वीरेंद्र किराड, गोपाळ तिवारी,संजय बालगुडे, मुख्तार शेख, प्रवीण करपे, अजित दरेकर, सचिन आडेकर आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.