Code of Conduct Pune | पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील आदर्श आचारसंहिता संपुष्टात

Homeadministrative

Code of Conduct Pune | पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील आदर्श आचारसंहिता संपुष्टात

Ganesh Kumar Mule Jun 05, 2026 5:19 PM

Mayor Manjusha Nagpure | नदीपात्रात राडारोडा टाकण्याच्या प्रकाराची महापौरांकडून गंभीर दखल |  महापौरांचे कारवाईचे आदेश
Modern College Pune | मनीषा मांढरे यांची नीट मधील नियुक्तीशी कॉलेजचा संबंध नाही | मॉडर्न कॉलेज कडून करण्यात आला खुलासा 
 Kasba Constituency | पाणीपुरवठा आणि कचरा मुक्त कसब्यासाठी अहवाल सादर करून तात्काळ कार्यवाही करा – आमदार हेमंत रासने | कसबा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आमदार रासनेंनी घेतली पालिका आयुक्तांची भेट

Code of Conduct Pune | पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील आदर्श आचारसंहिता संपुष्टात

 

Pune News – (The Karbhari News Service) – महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या द्वैवार्षिक निवडणुका-२०२६ अंतर्गत पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध झाल्याने संबंधित निवडणुकीचा निकाल यापूर्वीच घोषित करण्यात आला आहे. (Pune Breaking News)

मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य कार्यालयाने जारी केलेल्या पत्रानुसार, ज्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांतील निवडणुका बिनविरोध होऊन निकाल जाहीर करण्यात आले आहेत, त्या मतदारसंघांमध्ये लागू असलेली आदर्श आचारसंहिता तत्काळ प्रभावाने संपुष्टात आली आहे.

त्याअनुषंगाने पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात लागू असलेली आदर्श आचारसंहिता आता संपुष्टात आली असल्याची माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: