Yogesh Mhase IAS | पीएमआरडीए (PMRDA) च्या आयुक्त पदी योगेश म्हसे यांची नियुक्ती | राहुल महिवाल यांची बदली 

HomeBreaking Newsपुणे

Yogesh Mhase IAS | पीएमआरडीए (PMRDA) च्या आयुक्त पदी योगेश म्हसे यांची नियुक्ती | राहुल महिवाल यांची बदली 

गणेश मुळे Jun 27, 2024 2:29 PM

PMRDA Pune News | पेठ क्र. 12 येथील गृहप्रकल्पातील LIG व EWS गटातील लाभार्थ्यांना  ६ जून  पासून सदनिकांचा  दिला जाणार ताबा
Pune metro : पुण्यातील ‘माण-हिंजवडी ते शिवाजीनगर’ मेट्रो मार्गिका-३ च्या कामाला सुरुवात
Wagholirescueupdate | वाघोलीत एसपी टॅंक मध्ये पडून 3 कामगारांचा मृत्यू

Yogesh Mhase IAS | पीएमआरडीए (PMRDA) च्या आयुक्त पदी योगेश म्हसे यांची नियुक्ती | राहुल महिवाल यांची बदली

| राज्य सरकारकडून आदेश जारी

PMRDA Pune – (The Karbhari News Service) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीए च्या आयुक्त (PMRDA Commissioner) पदी योगेश म्हसे (Yogesh Mhaske IAS) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकार कडून याबाबतचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले आहेत. (PMRDA Pune)
पीएमआरडीए च्या आयुक्त पदी राहुल महिवाल (Rahul Mahiwal IAS) हे काम पाहत होते. त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता योगेश म्हसे (Yogesh Mhase IAS) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारचे अपर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे (Nitin Gadre IAS) यांच्याकडून हे आदेश जारी करण्यात आले आहेत.