Abhishek Tore PMC | पुणे महापालिकेच्या नगर रचनाकार पदी अभिषेक तोरे यांना रुजू करून घेण्याचे आदेश
| राज्य सरकार कडून प्रतिनियुक्तीने नियुक्ती!
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या नगर रचनाकार पदी अभिषेक तोरे यांची प्रती नियुक्तीने नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान तोरे यांना रुजू करून घेण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)
पुणे महापालिकेच्या नगर रचनाकार पदी अभिषेक तोरे यांची राज्य सरकार कडून प्रती नियुक्तीने नियुक्ती करण्यात आली आहे. २९ ऑगस्ट रोजी ही नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र तोरे यांना रुजू करून घेण्यात आले नव्हते. दरम्यान तोरे यांना रुजू करून घेण्याबाबत महापालिका आयुक्तांनी काल मान्यता दिली आहे. त्यानुसार तोरे यांना २ सप्टेंबर पासून रुजू करून घेण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी जारी केले आहेत.


COMMENTS