PMC : water cut : नागरिकांना सूचना : गुरुवारी या भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद

HomeपुणेBreaking News

PMC : water cut : नागरिकांना सूचना : गुरुवारी या भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद

Ganesh Kumar Mule Dec 06, 2021 4:17 PM

Standing Committee Powers : स्थायी समिती अधिकार : महापालिका प्रशासन राज्य सरकार कडून घेणार मार्गदर्शन  : प्रभारी नगरसचिवांनी प्रधान सचिवांना लिहिले पत्र 
Mohan Joshi : ९०० कोटीच्या नदी सुधार प्रकल्पाला स्थगिती द्या!
PMC Budget : अंदाजपत्रक सादर करण्याचा ‘मोह’ सुटेना!   : आज अधिकार मिळाले नाहीत; आता 14 ला चर्चा 

गुरुवारी वडगाव, रामटेकडी भागात पाणीपुरवठा बंद!

पुणे : गुरूवार ९ डिसेंबर  रोजी लष्कर जल केंद्राच्या  अखत्यारीतील रामटेकडी व  वडगाव  जलकेंद्रातील  विद्युत/पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्या कारणामुळे अत्यावश्यक देखभाल दुरूस्तींचे कामांसाठी उपरोक्त पंपींगचे अखत्यारीतील पुणे शहरातील काही भागाचा पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवार रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. अशी माहिती महापालिका पाणी पुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग-

वडगाव जलकेंद्र भाग :-  सिंहगड रोडवरील हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक इत्यादी

रामटेकडी टाकीवरील परिसर : हडपसर, काळेपडळ, महम्मदवाडी, सय्यद नगर, गोंधळे नगर, बी टी कवडे रोड, सातववाडी, आकाशवाणी, वैदुवाडी, साडेसतरा नळी इत्यादी.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0