PMC Project Department | कृषी महाविद्यालय येथील उड्डाणपूल उद्यापासून महिनाभर या वेळेत वाहतुकीसाठी  राहणार बंद!

Homeadministrative

PMC Project Department | कृषी महाविद्यालय येथील उड्डाणपूल उद्यापासून महिनाभर या वेळेत वाहतुकीसाठी  राहणार बंद!

Ganesh Kumar Mule Feb 27, 2026 8:29 PM

PPP | DP Road | पीपीपी धर्तीवर महंमदवाडी मध्ये दोन डीपी रस्ते होणार  | 26 कोटींचा खर्च अपेक्षित 
Warje Water Problem | वारजे परिसरातील नागरिकांच्या पाण्याबाबत पाणीपुरवठा विभाग प्रमुखांचा हलगर्जीपणा | माजी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांचा आरोप | महापालिकेवर मोर्चा आणण्याचा दिला इशारा
PMC Pune News | अनावश्यक खोदाई केल्यास कारवाई | अतिरिक्त महापालिका आयुक्तांचा इशारा

PMC Project Department | कृषी महाविद्यालय येथील उड्डाणपूल उद्यापासून महिनाभर या वेळेत वाहतुकीसाठी  राहणार बंद!

Pune Breaking News – (The Karbhari News Service) – महत्वाच्या देखभाल दुरुस्तीकरिता कृषी महाविद्यालय येथील अटल बिहारी वाजपेयी उड्डाणपुल वाहतुकीकरीता मार्ग बंद राहणार आहे. उद्यापासून म्हणजे २८ फेब्रुवारी ते २७ मार्च पर्यंत दररोज रात्री ९.०० ते सकाळी ७.०० या वेळेमध्ये वाहतूक बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन पुणे महापालिका प्रकल्प विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. (Atal Bihari  Vajpeyi Flyover Pune)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: