Maharashtra Municipal Election Results | २९ महापालिका मधील निकाल आणि पक्षीय बलाबल जाणून घ्या
Maharashtra News – (The Karbhari News Service) – राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका नुकताच पार पडल्या आहेत. त्याचा निकाल काल जाहीर झाला आहे. यात भाजप आणि महायुती ने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. MIM पक्षाने, काही ठिकाणी कांग्रेस ने चांगली मुसंडी मारलेली पाहायला मिळाली. कुठल्या महापालिकेत कुणाचा विजय झाला आणि पक्षीय बलाबल कसे आहे ते आपण या चार्ट च्या माध्यमातून जाणून घेऊया. (Municipal Election Results of Maharashtra)

या लिंक वर क्लिक करून देखील तुम्ही पाहू शकता.

COMMENTS