PMC – PCMC Election | पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका  निवडणूक साठी पीएमपीएमएल च्या १०५६ बसेस | प्रवाशांची काही प्रमाणात होणार गैरसोय

Homeadministrative

PMC – PCMC Election | पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका  निवडणूक साठी पीएमपीएमएल च्या १०५६ बसेस | प्रवाशांची काही प्रमाणात होणार गैरसोय

Ganesh Kumar Mule Jan 12, 2026 8:21 PM

Selfie with Navadurga |  “नवदुर्गाचा सन्मान” व “सेल्फी विथ नवदुर्गा” या कार्यक्रमांचे आयोजन | पुणे शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेसचा नवरात्रोत्सवाच्या काळात उपक्रम
Pune News | स्वारगेट परिसरातील केबल दुर्घटना प्रकरणी तातडीने कारवाई व केबल ऑडिट करा | भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांची मागणी
PMC Ward Committee | प्रभाग रचनेनुसार प्रभाग समित्या, परिमंडळे व त्यांना संलग्न क्षेत्रिय कार्यालय स्थापन | महापालिका आयुक्तांकडून आदेश जारी 

PMC – PCMC Election | पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका  निवडणूक साठी पीएमपीएमएल च्या १०५६ बसेस

 

PMPML Bus – (The Karbhari News Service)  – पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ करिता  १४ रोजी सकाळपाळीत व  १५ रोजी दुपारपाळीत पुणे महानगरपालिका यांनी ६४२ बसेस व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी ४१४ बसेस अशा एकूण १०५६ बसेसची मागणी केलेली आहे, त्या अनुषंगाने पीएमपीएमएल कडून १०५६ बसेस देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. (PMPML Pune)

 

पुणे व पिंपरी-चिंचवड शहर, शहरांलगतची उपनगरे व पीएमआरडीए हद्दीतील मार्गांवर बसेसचे प्रमाण कमी राहणार असल्याने १४ रोजी सकाळपाळीत व  १५ रोजी दुपारपाळीत प्रवाशांची काही प्रमाणात गैरसोय होऊ शकते. तरी याबाबतची नोंद प्रवाशांनी घ्यावी व परिवहन महामंडळास सहकार्य करावे, असे आवाहन पीएमपीएमएल कडून करण्यात आले  आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: