Pune MHADA | पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या घरांच्या सोडतीसाठी अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

Homeadministrative

Pune MHADA | पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या घरांच्या सोडतीसाठी अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

Ganesh Kumar Mule Oct 28, 2025 7:57 PM

PMPML | Om Prakash Bakoria | शहराच्या विकासासाठी व वाहूतक सुधारण्यासाठी जलद बस वाहतूक आवश्यक | ओम प्रकाश बकोरिया
Pune Municipal Corporation (PMC) – कोविड काळात  पुणे महापालिकेला  दिलेली ७ कोटी रुपयांची देणगी विना वापर पडून!
Atal Sanskriti Gaurav Purskar | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अटल संस्कृती गौरव पुरस्कारचे वितरण

Pune MHADA | पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या घरांच्या सोडतीसाठी अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

 

Pune News – (The Karbhari News Service)  –  पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून विविध योजनेंची ११ सप्टेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीत अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत होती, तथापी नागरिकांकडून कागदपत्रांची पुर्तता करण्याकरिता व इतर कारणांस्तव अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबत मागणी होत आहे. (Pune MHADA H0uses)

नागरिकांची मागणी व सोडतीसाठीचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता २१ नोव्हेंबर २०२५ पर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे. सोडतीसाठीचे नवीन वेळापत्रक म्हाडाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार असून इतर मजकूरही ११ सप्टेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीप्रमाणे राहील, असे म्हाडाचे मुख्य अधिकारी राहूल साकोरे यांनी  कळविले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: