International Yoga Day | महाराष्ट्र राज्य आणि अमोल बालवडकर फाऊंडेशन यांच्या वतीने योग दिन उत्साहात साजरा!

HomeFitness

International Yoga Day | महाराष्ट्र राज्य आणि अमोल बालवडकर फाऊंडेशन यांच्या वतीने योग दिन उत्साहात साजरा!

Ganesh Kumar Mule Jun 21, 2025 3:59 PM

Baner:Balewadi : बाणेर-बालेवाडी संपूर्ण प्रभाग प्रकाशमान करणार! : नगरसेवक अमोल बालवडकर
Mahalunge TP Scheme : प्रत्येक शेतकऱ्याला टीपी स्कीमचा निश्चितपणे फायदा होणार  : पीएमआरडीए आयुक्त सुहास दिवसे यांचे प्रतिपादन
Amol Balwadkar Foundation | अमोल बालवडकर फाउंडेशन आयोजित खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रमाला महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद!

International Yoga Day | महाराष्ट्र राज्य आणि अमोल बालवडकर फाऊंडेशन यांच्या वतीने योग दिन उत्साहात साजरा!

Amol Balwadkar Foundation – (The Karbhari News Service) – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि अमोल बालवडकर फाऊंडेशन यांच्या वतीने बॅडमिंटन हॉल, श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे आज पुणे शहरातील सर्वात मोठा योग दिन २५०० नागरीकांच्या सहभागाने मोठ्या उत्साहात साजरा झाला. (Amol Balwadkar)

या उपक्रमात तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने करण्यात आली आणि आपल्या आरोग्यासाठी योग करणे किती महत्वाचे आहे, याचे महत्त्व पटवून देण्यात आले. या उपक्रमात बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, म्हाळुंगे परिसरातील व पुणे शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: