PMC City Engineer Office | अनधिकृत प्लॉटिंग वरून महापालिकेच्या शहर अभियंता कार्यालयाचे नागरिकांना आवाहन 

Homeadministrative

PMC City Engineer Office | अनधिकृत प्लॉटिंग वरून महापालिकेच्या शहर अभियंता कार्यालयाचे नागरिकांना आवाहन 

Ganesh Kumar Mule Jun 20, 2025 8:35 PM

PMPML News | पीएमपीएमएलकडे १५५१९ पैकी ८०५१ पदे रिक्त!
Road Dept Tenders | पथ विभागाकडून मागवण्यात आलेल्या निविदा रद्द कराव्यात | कॉंग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांची महापालिका आयुक्ताकडे मागणी
Scavenger | सफाई कामगारांच्या वारसांना लाभ देण्याबाबत महापालिका करणार अंमलबजावणी | वारसा हक्काची प्रकरणे सादर करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश

PMC City Engineer Office | अनधिकृत प्लॉटिंग वरून महापालिकेच्या शहर अभियंता कार्यालयाचे नागरिकांना आवाहन

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – कोंढवा, येवलेवाडी, पिसोळी येथील अनधिकृत प्लॉटिंग आणि बांधकामा वरून महापालिकेच्या शहर अभियंता कार्यालयाने नागरिकांना आवाहन  केले आहे.  (Pune News)

शहर अभियंता कार्यालयाच्या निवेदन नुसार, कोंढवा, येवलेवाडी, पिसोळी, ता. हवेली, जि. पुणे येथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत प्लॉटिंग (भूखंड), जमीन विकसन करून प्लॉटची बेकायदेशीर विक्री केली जात असलेचे निदर्शनास आले आहे.  अनधिकृत प्लॉटिंग हिलटॉप / हिलस्लोप आरक्षित जागेवर असल्याने अनधिकृत प्लॉटिंग, अनधिकृत बांधकाम इत्यादींवर बांधकाम विकास विभाग, पुणे महानगरपालिका मार्फत वेळोवेळी कारवाई करण्यात येते. तरी नागरिकांनी कोणत्याही अनधिकृत प्लॉटिंगची खरेदी करू नये व त्यामुळे भविष्यात होणारी आपली फसवणूक टाळण्याची खबरदारी घ्यावी. असे जाहीर निवेदनात म्हटले आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: