PMC Building Development Department | बालेवाडी दसरा चौकात अनधिकृत बांधकामावर कारवाई! | १५ हजार १५० चौ फूट क्षेत्र पाडले

Homeadministrative

PMC Building Development Department | बालेवाडी दसरा चौकात अनधिकृत बांधकामावर कारवाई! | १५ हजार १५० चौ फूट क्षेत्र पाडले

Ganesh Kumar Mule Oct 16, 2024 8:42 PM

Scrap Vehicles : PMC : बेवारस गाड्याने  बालेवाडीचे गोडाऊन ‘फुल्ल’!  : पाषाण ला नवीन गोडाऊन करणार 
Balewadi Ground : Amol Balwadkar : बालेवाडीत 7 एकरवर उभारणार खुले मैदान  : नगरसेवक अमोल बालवडकर यांनी कामाला केली सुरुवात 
Pune News | बाणेर-बालेवाडी-सोमेश्वरवाडीतील नाल्यांना संरक्षक भिंत उभारा | उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून बाणेर परिसरातील पूरग्रस्त भागांची पाहणी

PMC Building Development Department | बालेवाडी दसरा चौकात अनधिकृत बांधकामावर कारवाई! | १५ हजार १५० चौ फूट क्षेत्र पाडले

Pune PMC News – (The Karbhari News Service) – बालेवाडी येथील ( बालेवाडी दसरा चौक परिसर व बालेवाडी हाय स्ट्रीट परिसर F रेसिडेन्सी सोसायटी) येथे आज (बुधवार) रोजी अनधिकृत पत्राशेड व विट बांधकाम व आरक्षण यामधील क्षेत्रावर धडक कारवाई महापालिका बांधकाम विकास विभाग झोन ३ यांचेमार्फत पोलीस स्टाफच्या मदतीने संयुक्त कारवाई करण्यात आलेली आहे.

या कारवाई मधे सुमारे १५,१५० चौ.फूट क्षेत्र निष्कासित करण्यात आले आहे.

सदर कारवाई पुणे महानगरपालिकेचे अधिक्षक अभियंता,
बांधकाम विभाग झोन क्र.३ चे कार्यकारी अभियंता यांचे मार्गदर्शनाखाली उप अभियंता, कनिष्ठ अभियंता व इतर स्टाफ, सहा पोलिस यांच्या पथकाने दोन जेसीबी, एक गॅस कटर, दहा अतिक्रमण कर्मचारी यांचे सहाय्याने पत्राशेड व अनाधिकृत वीट बांधकाम निष्कासित करून कारवाई पूर्ण केली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0