Pune School News | पावसाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी

Homeadministrative

Pune School News | पावसाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी

Ganesh Kumar Mule Sep 26, 2024 7:24 AM

PMC Standing Committee | शिंदेवाडी येथे नवा बॅच मिक्स प्लांट उभारण्याचा मार्ग मोकळा
PMC Social Devlopment Department | १० वी १२ वी शिष्यवृत्ती योजनेसह  विविध कल्याणकारी योजनांचे अर्ज भरण्यासाठी पुन्हा १५ दिवसांची मुदतवाढ | महापालिका प्रशासनाचा निर्णय
Ajit Deshmukh | Property Tax | PMC | मिळकत करामधून महापालिकेला १३०४ कोटींचे उत्पन्न |मागील वर्षीपेक्षा २०६ कोटींनी अधिक उत्पन्न | विभाग प्रमुख अजित देशमुख यांची माहिती

Pune School News | पावसाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी

 

Pune School News – (The Karbhari News Service) – भारतीय हवामानशास्त्र विभाग मुंबई (IMD)  यांनी वादळ व विजेच्या कळकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या अतिदक्षतेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयांना गुरुवार २६ सप्टेंबर २०२४ रोजी सुट्टी देण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत. (Dr Suhas Diwase IAS)
0000

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0