Amol Balwadkar Foundation | मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण अभियानात नावनोंदणी करणाऱ्या महिला भगिनींचा मेळावा | अमोल बालवडकर फाउंडेशनचा उपक्रम 

HomeपुणेBreaking News

Amol Balwadkar Foundation | मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण अभियानात नावनोंदणी करणाऱ्या महिला भगिनींचा मेळावा | अमोल बालवडकर फाउंडेशनचा उपक्रम 

गणेश मुळे Aug 05, 2024 5:50 AM

Amol Balwadkar Foundation | अमोल बालवडकर फाउंडेशनच्या ‘मंगळागौर’ आणि ‘लकी ड्रॉ’ स्पर्धेस उस्फुर्त प्रतिसाद
Sambhaji Raje Chatrapati : Amol Balwadkar : माझ्या मनातील महान काम अमोल तू सत्यात आणले.. : संभाजी राजे छत्रपती यांनी अमोल बालवडकर यांचे केले कौतुक 
Amol Balwadkar Vs Chandrakant Patil | जाहीर मेळाव्यातून चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध अमोल बालवडकर यांनी दंड थोपटले | जोरदार शक्तिप्रदर्शन!

Amol Balwadkar Foundation | मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण अभियानात नावनोंदणी करणाऱ्या महिला भगिनींचा मेळावा | अमोल बालवडकर फाउंडेशनचा उपक्रम

Majhi Ladki Bahin Yojana – (The Karbhari News Service) – कोथरूड विधानसभा मतदारसंघात (Kothrud Vidhansabha Constituency) मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) नावनोंदणी अभियान अमोल बालवडकर फाउंडेशनच्या (Amol Balwadkar Foundation) वतीने राबविण्यात आले. या अभियानात नावनोंदणी करणाऱ्या महिला भगिनींचा मेळावा आशिष गार्डन, डी. पी. रोड, कोथरूड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. (Amol Balwadkar News)
यावेळी उपस्थित सर्व महिलांशी संवाद साधला आणि येथून पुढेही असेच अनेकविध उपक्रम राबविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सांगितले. दरम्यान उपस्थित अनेक महिलानी या मेळाव्यास उस्फुर्त प्रतिसाद दिला.
या महिला मेळाव्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविल्याबद्दल समस्त महिला भगिनींचे धन्यवाद, अशी प्रतिक्रिया बालवडकर यांनी व्यक्त केली.