Pune Congress Agitation | पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने महायुती सरकारच्या विरोधीत चिखलफेको आंदोलन
Congress Vs Mahayuti – (The Karbhari News Service) – महागाई, बेरोजगारी, NEET परिक्षेतील घोटाळा, खते बियाणांचा काळा बाजार, वाढती गुन्हेगारी, अमली पदार्थांचा सुळसुळाट, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जनतेवर होणाऱ्या अन्याया विरोधी भाजपा महायुती सरकारच्या निषेधार्थ चिखल फेको आंदोलन पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे घेण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘राज्यातील व केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी, कष्टकरी, दलित, अल्पसं
यावेळी पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या सह मा गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे, आमदार रविंद्र धंगेकर, मा मंत्री बाळासाहेब शिवरकर, मा महापौर कमलताई व्यवहारे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अभयज छाजेड, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते गोपाळदादा तिवारी, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस उपाध्यक्षा संगीताताई तिवारी, महाराष्ट्र प्रदेश चिटणीस संजय बालगुडे,मा गटनेते आबा बागुल, मा नगरसेवक अजित दरेकर, मा नगरसेवक चंदुशेठ कदम, मा नगरसेवक रफिक शेख, मा नगरसेविका लताताई राजगुरू, मा नगरसेविका सुजाताताई शेट्टी, मा नगरसेवक कैलास गायकवाड,अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सुजित यादव, ओ बी सी सेलचे प्रदेश पदाधिकारी साहिल केदारी, ओ बी सी सेलचे अध्यक्ष प्रदीप परदेशी, पुणे शहर उपाध्यक्ष सतिश पवार, ब्लॉक अध्यक्ष अक्षय माने,राजु ठोंबरे, रविंद्र माझिरे, रमेश सोनकांबळे, हेमंत राजभोज, दिलीप तुपे, पुणे शहर सरचिटणीस उषाताई राजगुरू, सुंदरताई ओव्हाळ,रवी आरडे, मतीन शेख, रवी ननावरे, वाल्मिकी जगताप,नुर शेख, बाबा सय्यद, रॉबर्ट डेव्हिड, द स पोळेकर, सुरेश नांगरे, अनिल पवार, अविनाश अडसूळ, सुनील काळोखे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.