NCP :Pune : पुणे शहर राष्ट्रवादी युवती सेलच्या अध्यक्षपदी सुषमा सातपुते 

HomeपुणेPolitical

NCP :Pune : पुणे शहर राष्ट्रवादी युवती सेलच्या अध्यक्षपदी सुषमा सातपुते 

Ganesh Kumar Mule Oct 21, 2021 1:51 PM

MLA Sunil Tingre | वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा आमदार सुनिल टिंगरे यांना संधी 
Sanvad yatra by NCP : महाविकास आघाडीचे सर्व निर्णय शहरातील शेवटच्या नागरिकांपर्यंत पोचवा 
Mi Sharad Mitra | NCP Youth | मी शरद मित्र मोहिमेची कोथरूड मधून सुरुवात

पुणे शहर राष्ट्रवादी युवती सेलच्या अध्यक्षपदी सुषमा सातपुते

:कार्याध्यक्षपदी अँड. श्रुती गायकवाड यांची निवड

पुणे : राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुप्रिया  सुळे व युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांच्या सुचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवती सेलच्या पुणे शहर अध्यक्षपदी सुषमा सातपुते यांना संधी देण्यात आली असून, अँड . श्रुती गायकवाड या कार्याध्यक्ष म्हणून काम करतील. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी अभिनंदन केले

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुणे शहरात युवतीच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी , त्यांच्या अडीअडचणीला धावून जाण्यासाठी सक्षम युवती सेल देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मानस असून, शरदचंद्रजी पवार यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी,  उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटील.  खासदार तथा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुप्रियताई सुळे व युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर यांच्या सुचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवती सेलच्या पुणे शहर अध्यक्षपदी सुषमा सातपुते यांना संधी देण्यात आली असून, अँड . श्रुती गायकवाड या कार्याध्यक्ष म्हणून काम करतील. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी अभिनंदन केले असून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0