I Love My Pune, Because…  | पुण्यातील ऐतिहासिक ठिकाणांचे फोटो काढा आणि पुणे महापालिकेकडून बक्षिस जिंका! 

HomeपुणेBreaking News

I Love My Pune, Because…  | पुण्यातील ऐतिहासिक ठिकाणांचे फोटो काढा आणि पुणे महापालिकेकडून बक्षिस जिंका! 

गणेश मुळे Feb 15, 2024 12:55 PM

Pune Municipal Corporation (PMC): The custodian of Pune’s heritage and the architect of Pune’s promising future!
Pune Municipal Corporation’s 42nd Fruits, Flowers and Vegetables Exhibition inaugurated by PMC Commissioner Vikram Kumar!
PMC Anniversary Exhibition Award | पुणे महापालिकेच्या 42 व्या फळे, फुले व भाजीपाला प्रदर्शनात हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पो. लि. ला प्रथम पारितोषिक! 

I Love My Pune, Because…  | पुण्यातील ऐतिहासिक ठिकाणांचे फोटो काढा आणि पुणे महापालिकेकडून बक्षिस जिंका!

पुणे महापालिका वर्धापन दिनानिमित्त पीएमसी केअर घेऊन येत आहे तुमच्यासाठी विशेष स्पर्धा! I Love My Pune, Because… अशी ही स्पर्धा आहे.
यात सहभागी होण्यासाठी तुम्हाला पुणे शहरातील आवडणारी ऐतिहासिक वास्तू, ठिकाणाचा फोटो काढायाचा आहे व तो पीएमसी केअर अ‍ॅपमध्ये जाऊन I Love My Pune, Because… या ग्रुपवर पाठवायचा आहे.
पुणे शहर तुम्हाला का आवडते,
हे पुणे महापालिकेला कळवा आणि बक्षीस जिंका!

– असे व्हा सहभागी

– तुम्हाला पुण्यातील आवडणाऱ्या वास्तू, ठिकाणाचा फोटो काढा.
– तुम्ही काढलेला फोटो हा PMC CARE अॅपमध्ये जाऊन I Love My Pune, Because… या ग्रुपवर पाठवा.
– तसेच तो फोटो #ILoveMyPune या हॅशटॅगसह तुमच्या फेसबुक, इंस्टाग्राम किंवा एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करा!