Water Closure | गुरुवारी शहराच्या काही भागात पाणीपुरवठा राहणार बंद

HomeBreaking Newsपुणे

Water Closure | गुरुवारी शहराच्या काही भागात पाणीपुरवठा राहणार बंद

Ganesh Kumar Mule Feb 27, 2023 12:54 PM

Mahayuti | Sandeep Khardekar | महायुतीच्या समन्वयक पदी संदीप खर्डेकर यांची नियुक्ती
Kojagiri Purnima 2024 | PMC Garden Department | कोजागिरी पौर्णिमे निमित्त महापालिकेची उद्याने रात्री 12 पर्यंत उघडी राहणार!
Pune PMC Charging Station Rates| चार्जिंग स्टेशन मधील चार्जिंग चे दर १३.२५ रु प्रति युनिट ठेवावेत | सजग नागरिक मंचाची मागणी 

गुरुवारी शहराच्या काही भागात पाणीपुरवठा राहणार बंद

पुणे शहराचे रामटेकडी ते खराडी भागात जाणारया लाईनवर फ्लो मीटर बसविणेचे काम हाती घेण्यात येणार असल्याने ०२/०३/२०२३ गुरुवार रोजी बाधित होणारे भागास सदर दिवशी पाणीपुरवठा बंद होणार आहे व दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची नोंद सर्व नागरिकांनी घ्यावी. असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग
रामटेकडी GSR :- दि. ०२/०३/२०२३ रोजी ससाणेनगर, काळेबोराटेनगर, हडपसर गावठाण, ग्लायडिंग सेंटर, फुरसुंगी, सय्यदनगर, सातववाडी, इंद्रप्रस्थ, मगरपट्टा, वानवडी SRPF, AIPT, रामटेकडी, रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया, भारत फोर्स कंपनी एरिया, महंमदवाडी, हांडेवाडी रोड,गोंधळेनगर, माळवाडी, भोसले गार्डन, १५ नं. आकाशवाणी, लक्ष्मी कॉलनी, महादेव नगर, मगरपट्टासिटी,मुंढवागाव, केशवनगर, भीमनगर, शिंदेवस्ती, शिर्केकंपनी, काळेपडल, गाडीतळ, वैदूवाडी हडपसर, हेवनपार्क,भारत फोर्स कंपनी एरिया,