Pune : Corona Report : आज पुण्यात नवे 4866+1454  रुग्ण आढळले

HomeBreaking Newsपुणे

Pune : Corona Report : आज पुण्यात नवे 4866+1454  रुग्ण आढळले

Ganesh Kumar Mule Jan 18, 2022 2:52 PM

Corona Report : Pune : पुणेकरांना दिलासा : आज पुण्यात नवे ३३७७ रुग्ण आढळले
Corona Report : Pune : आज पुण्यात नवे २०७५ रुग्ण आढळले
Corona Report : Pune : आज पुण्यात नवे ५४१० रुग्ण आढळले

आज पुण्यात नवे 4866+1454  रुग्ण आढळले

पुणे :  कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. आज पुणे मनपाच्या हद्दीत तब्बल ४८६६ +१४५४ रुग्ण आढळले आहेत. दरम्यान यामुळे आता active केसेस चा आकडा वाढला असून तो आता ३८००७  झाला आहे.

आज पुण्यात ३३८१   जणांनी कोरोनावर मात केली आहे. शहरात ५   कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शहरातील आतापर्यंतच्या मृत्यूंची संख्या ९ हजार १५२    वर गेली आहे.

 

दिवसभरात ४८६६ तसेच जुन्या सॅम्पल्समधील १४५४ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात रुग्णांना ३३८१ डिस्चार्ज.
– पुणे शहरात करोनाबाधीत ०५ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०३. एकूण ०८ मृत्यू.
-२२५ ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.
– इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर- ३०
– नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर- २७
– पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५६९८२८.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ३८००७.
– एकूण मृत्यू -९१५२.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ५२२६६९.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0