Republic Day : PMC : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पुणे महापालिकेचे हे मनमोहक रूप! : video

HomeपुणेPMC

Republic Day : PMC : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पुणे महापालिकेचे हे मनमोहक रूप! : video

Ganesh Kumar Mule Jan 25, 2022 4:34 PM

Resolutions of the subject committees : प्रशासक राजवट चालू झाल्यापासून विषय समित्यांचे ठराव संकेतस्थळावर उपलब्ध होत नाहीत 
PMC Commissioner Vikram Kumar | उत्पन्न वाढीसाठी नियोजन करा  | महापालिका आयुक्तांच्या टॅक्स विभागाला सूचना 
PM Modi pune Tour : Prashant Jagtap : पुणे, पिंपरी मनपा हातातून जाणार म्हणून मोदींना पाचारण 

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पुणे महापालिकेचे मनमोहक रूप!

पुणे : उद्या  देशभरात खूप हर्षो उल्हासाने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येणार आहे. यात पुणे महापालिका देखील मागे नाही. प्रजासत्ताक दिनासाठी महापालिका सज्ज  आहे. शिवाय महापालिकेच्या इमारतीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. जे सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. महापालिकेची हे मनमोहक रुप फक्त ‘कारभारी’ चे दर्शक आणि वाचकासाठी …!

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0