Amol Balwadkar : म्हाळुंगे गावातील महिलांनी घेतला कोल्हापुर महालक्ष्मी दर्शन व ज्योतिबा दर्शन यात्रेचा लाभ : नगरसेवक अमोल बालवडकर यांचा उपक्रम 

HomeपुणेPolitical

Amol Balwadkar : म्हाळुंगे गावातील महिलांनी घेतला कोल्हापुर महालक्ष्मी दर्शन व ज्योतिबा दर्शन यात्रेचा लाभ : नगरसेवक अमोल बालवडकर यांचा उपक्रम 

Ganesh Kumar Mule Dec 13, 2021 2:42 PM

Har Ghar Tiranga | बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे-पाषाण भागात ११,००० तिरंगा वाटपाचा संकल्प | अमोल बालवडकर फाऊंडेशनचा उपक्रम
Sambhaji Raje Chatrapati : Amol Balwadkar : माझ्या मनातील महान काम अमोल तू सत्यात आणले.. : संभाजी राजे छत्रपती यांनी अमोल बालवडकर यांचे केले कौतुक 
Amol Balwadkar | अमोल बालवडकर इंडिपेंडेंस डे रन”ला कोथरूडकरांचा उदंड प्रतिसाद

म्हाळुंगे गावातील महिलांनी घेतला कोल्हापुर महालक्ष्मी दर्शन व ज्योतिबा दर्शन यात्रेचा लाभ

: नगरसेवक अमोल बालवडकर यांचा उपक्रम

पुणे : म्हाळुंगे गावातील सर्व महिला माता-भगिनिंकरीता नगरसेवक अमोल बालवडकर व सौ.आशाताई रतन बालवडकर यांच्या वतीने मोफत कोल्हापुर महालक्ष्मी दर्शन व ज्योतिबा दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी परिसरातील सुमारे १५० माता-भगिनिंनी या यात्रेमध्ये सहभागी होवुन दर्शन यात्रेचा लाभ घेतला.
यावेळी नगरसेवक अमोल बालवडकर, प्रकाशतात्या बालवडकर (प्रभारी सहकार आघाडी पुणे), आशाताई रतन बालवडकर, मा.सरपंच म्हाळुंगे गाव काळुराम गायकवाड, राजेंद्र पाडाळे व परिसरातील महिला व नागरीक उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0