PMC Website : ward Structure : महापालिकेच्या या संकेतस्थळावर(Website) वर पहा प्रभाग रचना आणि नकाशे

HomeपुणेPMC

PMC Website : ward Structure : महापालिकेच्या या संकेतस्थळावर(Website) वर पहा प्रभाग रचना आणि नकाशे

Ganesh Kumar Mule Feb 01, 2022 1:16 PM

Ward Formation : PMC Election : प्रभागाच्या कच्च्या आराखड्याचे १५ जानेवारी पर्यंत करावे लागणार सादरीकरण
Ward Structure Changes | प्रभाग रचना बदल | राष्ट्रवादी जाणार सर्वोच्च न्यायालयात
Administrator | PMC Pune | पुणे महापालिका प्रशासकांना मुदतवाढ कधी? | राज्य सरकारचे अजूनही आदेश नाहीत

महापालिकेच्या या संकेतस्थळावर(Website) वर पहा प्रभाग रचना आणि नकाशे

 

पुणे :  महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. महापालिकेच्या वतीने ती पहिल्यांदा ऑफलाईन उपलब्ध करून देण्यात आली. त्यानुसार मनपाच्या तिसऱ्या मजल्यावर लोकांनी त्याचे नकाशे पाहिले. मात्र त्यातून स्पष्टता येत नव्हती. आता महापालिकेने रचना आणि नकाशे ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिले आहेत. त्यासाठी या website चा वापर नागरिक करू शकतील.

https://www.pmc.gov.in/en/pmc-prabhag-rachna-2022