Ramesh Shelar | international Institute of Management Studies | इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज संस्थेकडून रमेश शेलार यांचा सन्मान!
| रमेश शेलार यांचा पेपर्स उत्कृष्ट म्हणून निवडला
Ramesh Shelar | international Institute of Management Studies | इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज संस्थेकडून रमेश शेलार (Ramesh Shelar | international Institute of Management Studies) यांचा सन्मान करण्यात आला आहे. Ph. D. रिसर्च मार्केटिंग या सदरामध्ये रमेश शेलार (Ramesh Shelar) यांचा पेपर्स उत्कृष्ट म्हणून निवडण्यात आलेला आहे. दरम्यान शेलार यांनी PhD पूर्ण करून अंतिम प्रबंध युनिव्हर्सिटीकडे सादर केला आहे. (Ramesh Shelar | international Institute of Management Studies)
इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या संस्थेमध्ये १५ ते १६ डिसेंबर २०२३ या कालावधीत देश विदेशातील प्राध्यापक, रिसर्च व विद्यार्थी यांचेकडून विविध विषयावरती पेपर्स मागवून अंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे नाव “ विश्लेषण 2k23” असे ठेवण्यात आले होते. या चर्चासत्रामध्ये ५ प्रकारामध्ये विभागणी करण्यात आली होती. त्यानुसार फायनान्स,मार्केटिंग, HR, मल्टीडीस्पेंसन्सी, Student विभाग यामध्ये उत्कृष्ट पेपर्स निवडण्यात येणार होते. त्यांना अवार्ड देण्यात आले.
यामध्ये PhD रिसर्च मार्केटिंग या सदरामध्ये रमेश शेलार यांचा पेपर्स उत्कृष्ट म्हणून निवडण्यात आलेला आहे. त्यासाठी शेलार यांनी “Study of Transformation of Plastic Waste to cash in Pune” या विषयावरती पेपर्स सादर केलेला होता. या विषयासाठी शेलार यांना PhD मार्गदर्शक Dr. Chabhi Chavan, प्राचार्य, एम आय टी युनिव्हर्सिटी व अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि रिसर्च प्राचार्य श्री.ठाकरे सर व प्राध्यापक गावडे सर यांनी मार्गदर्शन केले आहे. शेलार यांनी PhD पूर्ण करून अंतिम प्रबंध युनिव्हर्सिटीकडे सादर केला आहे.