Raj Thackeray on Pune Rain | राज ठाकरे यांनी जाणून घेतल्या पूरग्रस्तांच्या व्यथा 

HomeपुणेBreaking News

Raj Thackeray on Pune Rain | राज ठाकरे यांनी जाणून घेतल्या पूरग्रस्तांच्या व्यथा 

गणेश मुळे Jul 28, 2024 4:05 PM

Raj Thackeray visited the India History Research Board (Bharat Itihas Sanshodhak Mandal) and gifted a brick of Babri Masjid
Bharat Itihas Sanshodhak Mandal | Raj Thackeray | भारत इतिहास संशोधक मंडळास राज ठाकरे यांनी भेट दिली बाबरी मशिदीची वीट 
Vasant More Katraj Pune | वसंत मोरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र..!

Raj Thackeray on Pune Rain | राज ठाकरे यांनी जाणून घेतल्या पूरग्रस्तांच्या व्यथा

 

Pune Flood News – (The Karbhari News Service) – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पूरग्रस्तांच्या भेटीला सुमारे ४ तास वेळ देत  पूरग्रस्तांच्या व्यथा जाणुन घेतल्या.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुणे शहरातील पूरग्रस्त भागाला भेट देत नागरिकांशी संवाद साधत त्यांना आधार दिला. सिंहगड रस्ता भागातील निंबज नगर ,एकता नगर भागाला भेट देत नागरिकांशी संवाद साधत राज ठाकरे यांनी  सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
या नंतर पुलाच्या वाडीत पुराच्या पाण्यात विजेचा धक्का लागून दुर्देवी मृत्युमुखी पडलेल्या दोन तरुणाच्या घरी जाऊन त्याच्या कुतुबियाना धीर देत राजसाहेबांनी त्यांचे सांत्वन केले.

या वेळी मनसेचे सर्व महाराष्ट्र राज्य पातळीवरील व शहर पातळी वरील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.