Raj Thackeray | जिंकण्यासाठीच्या लढाईला तयार रहा | राज ठाकरे यांचे पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांना आदेश

HomeBreaking News

Raj Thackeray | जिंकण्यासाठीच्या लढाईला तयार रहा | राज ठाकरे यांचे पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांना आदेश

Ganesh Kumar Mule Oct 07, 2024 9:30 PM

Vasant More Katraj Pune | वसंत मोरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र..!
Raj Thackeray visited the India History Research Board (Bharat Itihas Sanshodhak Mandal) and gifted a brick of Babri Masjid
Bharat Itihas Sanshodhak Mandal | Raj Thackeray | भारत इतिहास संशोधक मंडळास राज ठाकरे यांनी भेट दिली बाबरी मशिदीची वीट 

Raj Thackeray | जिंकण्यासाठीच्या लढाईला तयार रहा | राज ठाकरे यांचे पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांना आदेश

 

Maharashtra Navnirman Sena – (The Karbhri News Service) – महाराष्ट्रातील जनता सत्तकेंदित राजकारण करण्याच्या युती व आघाडी च्या वृत्तीला कंटाळली आहे, तीला मनसे हाच पर्याय वाटत आहे. तुम्ही तो पर्याय आहात. ही लढाई जनता विरुद्ध आज चे आणि कालचे सत्ताधारी अशीच होणार आहे. या लढाईला जिंकण्यासाठी तयार रहा. असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी बैठकीत कानमंत्र दिला.

सकाळ पासूनच संकल्प मंगल कार्यालयात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठका सुरू होत्या.

पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी या बैठकांना उपस्थित होते. तर नेते शिरीष सावंत, अनिल शिदोरे,अविनाश अभ्यंकर,बाबू वागसकर,अविनाश जाधव,अभिजित पानसे सहित सरचिटणीस बाळा शेडगे,किशोर शिंदे,अजय शिंदे,हेमंत संभुस, सचिव योगेश खैरे,शहर अध्यक्ष साईनाथ बाबर,सचिन चिखले सहित ग्रामीण आणि शहरातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0