Pune Water Cut | येत्या गुरुवारी शहराच्या या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद!
PMC Water Supply Department – (The Karbhari News Service) – गुरुवार ३ जुलै रोजी आगम मंदिर पायथा येथे स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम करिणे करिता शहरात काही ठिकाणी पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे . तसेच शुक्रवार रोजी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेवून सहकार्य करावे. असे आवाहन पाणीपुरवठा विभाग प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी केले आहे. (Pune Municipal Corporation – PMC)
पाणीपुरवठा बंद असणारा भाग :
दत्तनगर, टेल्को कॉलनी, आमराई आंबेगाव बुद्रुक पर्यंतचा भाग, दळवी नगर, वाघजाई नगर, आचल फार्म परिसर, पंचम नगर, वडार वस्ती व परिसर, संतोष नगर, अंजली नगर, महावीर कुंज, वंडर सिटी, सेक्शन सोसायटी परिसर, गुरुद्वारा परिसर, आंबेगाव खुर्द गावठाण, जांभूळवाडी रोड इ.

COMMENTS