Pune Water Cut on Thursday | येत्या गुरुवारी शहराच्या काही भागात पाणीपुरवठा राहणार बंद!

Homeadministrative

Pune Water Cut on Thursday | येत्या गुरुवारी शहराच्या काही भागात पाणीपुरवठा राहणार बंद!

Ganesh Kumar Mule Aug 18, 2025 6:47 PM

Chaitanya Laughter Yoga Mandal | सुखी जीवनासाठी हास्याची जोड हवी | डॉ. सिद्धार्थ धेंडे | चैतन्य हास्य योग मंडळाचा २२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
Pune Rain | खडकवासला धरणातून ९ वाजता १० हजार ६११ क्यूसेक पाण्याचा विसर्ग  करण्यात येणार! 
Navratri Mahostav | “आम्ही चालू ठेवू पुढे हा वारसा” | पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात लहान मुले रमली ‘चिंटू’समवेत चित्रांमध्ये!

Pune Water Cut on Thursday | येत्या गुरुवारी शहराच्या काही भागात पाणीपुरवठा राहणार बंद!

 

Pune Water Cut News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका बंडगार्डन पाणीपुरवठा विभागामार्फत स्थापत्य विषयक अत्यावश्यक आणि तातडीचे देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी गुरुवार रोजी पाणीपुरवठा बंद असणार आहे. तसेच शुक्रवार  रोजी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तरी नागरिकांनी याबाबतची नोंद घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन पुणे महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. (Pune Municipal Corporation -PMC)

  • पाणीपुरवठा बंद असणारा भाग खालील प्रमाणे 

येरवडा, संगमवाडी, टिंगरेनगर, विद्यानगर, वडगावशेरी, खराडी, चंदननगर, सोमनाथनगर विमाननगर, लोहगाव, विश्रांतवाडी, नागपूरचाळ, येरवडा कारागृह वसाहत, प्रेस कॉलनी कल्याणीनगर, धानोरी, कलवड, फुलेनगर, साप्रस, शांतीनगर, प्रतिकनगर, कस्तुरबा वसाहत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: