Pune Water cut on Thursday | पुण्यातील या परिसरात गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद!
Pune Water Cut – (The Karbhari News Service) येत्या गुरुवारी केदारेश्वर पंपिंग स्टेशन, कात्रज येथे मुख्य व्हॉल्व्ह चे व मुख्य जलवाहिनीचे तातडीचे व अत्यावश्यक स्वरुपाचे दुरुस्तीचे काम घेण्यात येणार असल्याने या दिवशी कात्रज,बालाजीनगर, आगम मंदिर व कोंढवा बुद्रुक परीसरामधील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवार रोजी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप (Nandkishor Jagtap PMC) यांनी केले आहे. (Pune Municipal Corporation (PMC)
पाणी पुरवठा बंद असणारा भाग :-
बालाजी नगर, पुण्याई नगर, काशिनाथ पाटील नगर, श्री हरी सोसायटी परिसर, कात्रज गाव, गुजरवाडी फाटा, गुजरवाडी रोड, वरखडेनगर, ओमकार, भूषण, उत्कर्ष,
राजस या सर्व सोसायट्या व परिसर, कदम प्लाझा परिसर, सुखसागर नगर भाग – १ व भाग-२, आगम मंदिर परिसर, संतोष नगर, अंजली नगर, दत्तनगर, जांभूळ वाडी रस्ता, आंबेगाव रस्ता, वंडर सिटी परिसर, मोरे बाग परिसर, चंद्रभागा नगर, भारती विद्यापीठ मागील परिसर, कात्रज कोंढवा रस्ता संपूर्ण परिसर, शिवशंभो नगर, गोकुळनगर, साईनगर, गजानन नगर काकडे वस्ती, अशरफ नगर, ग्रीन पार्क, राजीव गांधीनगर व सुपर इंदिरानगरचा काही भाग, ईस्कॉन मंदिर परिसर, टिळेकर नगर, कोंढवा बुद्रुक गाव, लक्ष्मीनगर, सोमजी बस स्टॉप परिसर, पुण्यधाम आश्रम रस्ता, साई सर्व्हिस, पारगे नगर, खडीमशीन परिसर, बधेनगर, येवलेवाडी, कामठे-पाटील नगर ई.संपूर्ण परिसर.
COMMENTS