Pune Water Cut on Thursday | येत्या गुरूवारी शहराच्या या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद 

Homeadministrative

Pune Water Cut on Thursday | येत्या गुरूवारी शहराच्या या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद 

Ganesh Kumar Mule Oct 27, 2025 7:21 PM

Vedanta Foxconn project | महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्यासाठीच वेदांता गुजरातला हलविला  |खासदार सुप्रिया सुळे | राष्ट्रवादी काँग्रेसचे जोरदार आंदोलन
Award | मराठवाडा जनविकास संघाचा शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारा’ने गौरव
Arvind Shinde | वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मर्जीने  ईआयएल या त्रयस्थ संस्थेकडून महापालिकेत भ्रष्टाचार  | कॉंग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांचा आरोप 

Pune Water Cut on Thursday | येत्या गुरूवारी शहराच्या या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद

 

Pune Water Cut – (The Karbhari News Service) – पर्वती जलकेंद्र येथून लष्कर पाणीपुरवठा केंद्रास पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीचे लिकेज दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेणे आवश्यक असल्यामुळे त्याचप्रमाणे भामा आसखेड योजनेतील जलवाहिनीवरील दुरुस्तीचे कामसुद्धा हाती घ्यावयाचे असल्याने त्यावर अवलंबून असलेल्या भागाचा पाणीपुरवठा गुरुवार रोजी बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच  शुक्रवार रोजी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.  (Pune Water Cut News)

पाणीपुरवठा बंद असणारा भाग :-

लष्कर जलकेंद्र भाग :-  संपुर्ण रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया, सय्यद नगर, हेवन पार्क, शंकर मठ, | वैदूवाडी, राम नगर, आनंद नगर, हडपसर गावठाण, सातववाडी, गोंधळे नगर, ससाणे नगर, काळेपडळ, मुंढवा, माळवाडी, सोलापूर रोड डावी बाजू, केशवनगर मांजरी बु., शेवाळेवाडी, बी.टी. कवडे रोड, भीमनगर, | बालाजी नगर, विकास नगर, कोरेगाव पार्क, ओरीयंट गार्डन, साडेसतरा | नळी, महंमदवाडी रस्ता उजवी कडील संपूर्ण भाग, संपूर्ण हांडेवाडी रोड, फुरसुंगी उरुळी देवाची संपूर्ण, भेकराई नगर, मंतरवाडी, फुरसुंगी, उरुळी  देवाची ( टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद ) बेकर हिल टाकी (कोंढवा खुर्द, व वानवडी),

खराडी भाग :- संपूर्ण खराडी भाग, आपले घर, भानगाई वस्ती, चौधरी पठारे नगर, सातव वस्ती, थिटे वस्ती, चंदननगर, बोराटे नगर, तुकाराम नगर, वडगाव शेरी, गणेश नगर, आनंद पार्क, राजश्री कॉलनी, मते नगर, माळवाडी, महावीरनगर इ

भामा आसखेड योजनेतील भाग –  शेजवळ पार्क, विडी कामगार वस्ती, साईनाथ नगर, वाढेश्वर नगर, मारुती नगर,घरकुल सोसायटी, टेम्पो चौक, पोटे नगर, विद्या नगर, मुरलीधर सोसायटी इ

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0