Pune Water Cut News | पुण्यात गुरुवारी पूर्ण दिवस पाणी बंद | शुक्रवारी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा
| पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे निवेदन
Pune Water Cut on Thursday – (The Karbhari News Service) – येत्या गुरुवार रोजी जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र अंतर्गत येणाऱ्या स्टेज 2 पर्वती HLR झोन, भामा आसखेड परिसर, वारजे जलकेंद्र व त्या अखत्यारीतील एस. एन. डी. डी. (एच. एल. आर.), चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब GSR टाकी परिसर, वारजे जलकेंद्र लगत GSR टाकी परिसर, पाषाण व सुस गोल टाकी परिसर, चतुःश्रृंगी टाकी परिसर, जुने वारजे जलकेंद्र भाग, नवीन व जुने होळकर जलकेंद्र, कोंढवे धावडे जलकेंद्र अंतर्गत येणारा परिसर, वडगाव झोन अंतर्गत राजीव गांधी पंपिंग परिसर येथील विद्युत पंपिंग विषयक व स्थापत्य विषयक तातडीच्या देखभाल दुरुस्ती कामांसाठी पंपींगचे काम बंद ठेवण्यात येणार आहे. (PMC Water Supply Department)
त्यामुळे बुधवार रात्री 12:00 पासून गुरुवारी रात्री 12:00 वाजेपर्यंत पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवार रोजी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे, ही विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
पाणीपुरवठा बंद असणारा भाग –
पर्वती HLR टाकी परिसर: सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगरचा काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणीनगर भाग 1 व 2, लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळकेवस्ती महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर डायस प्लॉट, ढोले मळा, सॅलेसबरी पार्क, गरीधरभवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, भाग्योदयनगर, शिवनेरीनगर, मिठानगर, कुमार पृथ्वी, स.नं. 42 कोंढवा खुर्द, साईबाबानगर, जनता वसाहत इत्यादी.
भामा आसखेड: लोहगाव, कळस धानोरी, टिंगरे नगर, विमाननगर, वडगावशेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा, खराडी, आळंदी नगर परिषद व संलग्न परिसर इत्यादी.
एस. एन. डी. डी. (एच. एल. आर.): गोखलेनगर, औंध, बोपोडी, पुणे विद्यापीठ, लॉ कॉलेज रोड, महाबळेश्वर हॉटेल पर्यंत बाणेर रोड, बीएमसीसी कॉलेज रोड, आयसीएस कॉलेज भोसलेनगर, सेनापती बापट रोड, भांडारकर रोड, प्रभात रोड, पौड रोड शीला विहार कॉलनी, अद्वैत सोसा, भीमनगर, वेदांतनगरी, कुलश्री कॉलनी परिसर झोनिंग पद्धतीने, सहवास, क्षिप्रा, मनमोहन सोसा, विठ्ठल मंदिर परिसर झोनिंग करून, गोसावी वस्ती परिसर, करिष्मा सोसायटी समोरील परिसर, बीग बाझार परिसर, बंधन सोसायटी परिसर, डी. पी. रस्ता (पार्ट), मयूर कॉलनी परिसर, मयूर डी. पी. रस्त्याची डावी बाजू, कर्वेरोड झाला सोसायटी ते शिवाजी पुतळ्या पर्यंतचा भाग, दशभूजा गणपती ते नळस्टॉप, सहकार वसाहत म्हात्रे पुलापर्यंत एच. ए. कॉलनी टिळेकर प्लॉट, भरतनगर अर्चनानगर, भरतकुंज, स्वप्नमंदीर, सुनिता, युको बँक कॉलनी, टँकरपॉईट डी.पी. रस्ता मंगेशकर हॉस्पिटल, हिमाली सोसायटी, वकिलनगर इत्यादी, करिष्मा सोसा ते वारजे वार्ड ऑफिस गिरिजा शंकर, नवसह्याद्री ताथवडे उद्यान परिसर निलकमल युनायटेड वेस्टर्न अनुरेखा स्थैर्य, मधूचय, शैलेश, अलंकार, मनिषा, स्वस्तिश्री, रघुकुल महिम्न, सुखा जयशक्ती इत्यादी.
चांदणी चौक टाकी परिसर: पाषाण साठवण टाकी, भूगाव रोड परिसर, कोकाटे वस्ती, सेंटीन हिल सोसायटी, मधुबन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी व डावी भुसारी कॉलनी व चढावरील भाग, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सुरज नगर, सागर कॉलनी, भारतीनगर, बावधन परिसर, सारथीशिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीबन सोसायटी परिसर, डुक्कर खिंडीकडील भाग, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंस नगर, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाणतांडा, मोहन नगर, सुस रोड इत्यादी.
गांधी भवन टाकी परिसर: कुंभारवाडी टाकी परिसर, काकडे सिटी, होम कॉलनी, शिप्ला फाउंडेशन, रेणुका नगर, हिल व्ह्यू गार्डन सिटी, पाप्युलर कॉलनी, वारजे माळवाडी परिसर, गोकुळनगर, अतुलनगर, बी. एस. यु.पी स्कीम, महात्मा सोसायटी परिसर, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य कॉलेज परिसर, कुमार परिसर, धनंजय सोसायटी, रोहन गार्डन परिसर, कोथरूड वॉर्ड ऑफिस परिसर, अथर्व वेद, स्नेहल अमित पार्क, कांचन गंगा, अलक नंदा, शिवप्रभा मंत्री पार्क-1, आरोह सोसायटी, श्रावण धारा झोपडपट्टी, सहजानंद (पार्ट), शांतीवन गांधी स्मारक, किर्लोस्कर डीझेल कंपनी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, मृणमयी प्रीमारोज आर्चिड लेन 7 व 9, मुंबई पुणे बायपास रोड दोन्ही बाजू, शेरावती सोसायटी, सिद्धकला सोसायटी, श्रीराम सोसायटी, गिरीष सोसायटी, तिरुपती नगर, कुलकर्णी हॉस्पिटल परिसर, हिंगणे होम कॉलनी, मिलेनियम स्कूल, कर्वेनगर गावठाण, तपोधाम परिसर, राम नगर, गोसावी वस्ती, कॅनॉल रोड.
पॅनकार्ड क्लब GSR टाकी परिसर: बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पॅनकार्ड क्लब रोड, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडिपॉईंट रोड, विजयनगर, आंबेडकरनगर, दत्त नगर इ.
वारजे जलकेंद्र लगत GSR टाकी परिसर: कर्वे नगर गावठाण परिसर, तपोधाम सोसायटी, शाहू कॉलनी गल्ली क्र. 1 ते 11, इंगळेनगर, वारजे जकात नाका परिसर, कर्वेनगर कॅनॉल गल्ली क्र. 1 ते 10
पाषाण व सुस गोल टाकी परिसर: गणराज चौक, पॅनकार्ड रोड, वीरभद्र नगरचा काही भाग, समर्थ कॉलनी काही भाग इत्यादी.
चतुःश्रृंगी टाकी परिसर: औंध, बोपोडी, भोईटेवस्ती, पुणे विद्यापीठ परिसर, चिखलवाडी, खडकी, आनंदपार्क, सानेवाडी, आंबेडकर वसाहत, संकल्प पार्क, सकाळनगर, चव्हाणनगर, अभिमानश्री सोसायटी, नॅशनल, सिंध सोसायटी, औंधगाव परिसर.
जुने वारजे जलकेंद्र भाग: रामनगर, अहिरेगाव, माळवाडी, सहयोगनगर पठार, गोकुळनगर पठार, विठ्ठलनगर, ज्ञानेश सोसायटी, यशोदिप चौक, मामासाहेब मोहोळ शाळा परिसर, अमरभारत सोसायटी, गणपती माथा परिसर, एनडीए रोडचा काही भाग, पॉप्युलर कॉलनी इत्यादी.
नवीन व जुने होळकर जलकेंद्र: मुळा रोड, खडकी कॅन्टोन्मेंट संपूर्ण परिसर, एमईएस, एचई फॅक्टरी, हरिगंगा सोसायटी.
कोंढवे धावडे जलकेंद्र: वारजे हायवे परिसर, रामनगर, उत्तम नगर, शिवणे, कोंढवे धावडे, न्युकोपरे.
राजीव गांधी पंपिंग: सच्चाई माता टाकी, संतोष नगर, दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, सुंदमाता नगर, वंडर सिटी, मोरे बाग, श्रीहरी टाकी, बालाजी नगर, पवार हॉस्पिटल परिसर, केदारेश्वर टाकी, सुखसागर नगर मधील भाग क्रमांक एक व दोन, राजस सोसायटी, उत्कर्ष सोसायटी, सुंदरबन सोसायटी, शेतार मळा, कात्रज गावठाण, भारत नगर, दत्तनगर, जुना प्रभाग 18 मधील वरखडे नगर तसेच संपूर्ण जुना प्रभाग 41 व येवलेवाडी परिसर.

COMMENTS