Pune News | पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड हद्दीतील सर्व शाळांना २१ जानेवारी रोजी सुट्टी जाहीर – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश जारी

Homeadministrative

Pune News | पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड हद्दीतील सर्व शाळांना २१ जानेवारी रोजी सुट्टी जाहीर – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश जारी

Ganesh Kumar Mule Jan 20, 2026 9:02 PM

Purandar Airport | पुरंदर विमानतळाच्या जागेच्या भूसंपादनाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा- पी. वेलरासू
Pune Zilla Parishad | पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची बिनविरोध निवड | अध्यक्षपदी विरधवल कृष्णराव जगदाळे;उपाध्यक्षपदी विवेक प्रतापराव वळसे पाटील
Jitendra Dudi IAS | जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांची बदली | पुण्याला मिळाले नवीन जिल्हाधिकारी

Pune News | पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड हद्दीतील सर्व शाळांना २१ जानेवारी रोजी सुट्टी जाहीर – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश जारी

Pune Grand Tour – (The Karbhari News Service) – पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६ आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या अनुषंगाने आयोजित दुसऱ्या टप्प्याच्या दिवशी पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड हद्दीतील सर्व प्रकारच्या सरकारी आणी खाजगी शाळांना बुधवार, २१ जानेवारी २०२६ रोजी सुट्टी जाहीर करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डूडी यांनी जारी केले आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: