MENU MENU

TheKarbhari

SEARCH
  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र

Pune Municipal Corporation Junior Engineer (Civil) Recruitment 2024 | Ex Serviceman | पुणे महानगरपालिकेतील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदांसाठी पात्र माजी सैनिकांनी अर्ज करण्याचे आवाहन

HomeपुणेBreaking News

Pune Municipal Corporation Junior Engineer (Civil) Recruitment 2024 | Ex Serviceman | पुणे महानगरपालिकेतील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदांसाठी पात्र माजी सैनिकांनी अर्ज करण्याचे आवाहन

गणेश मुळे Feb 02, 2024 2:00 PM

Eligible ex-servicemen are invited to apply for the posts of Junior Engineer (Civil) in Pune Municipal Corporation (PMC) 
Tata Smarak Bharati 2024 | टाटा स्मारक हॉस्पिटल येथे माजी सैनिकांची भरती
Eligible ex-servicemen are invited to apply for the posts of Junior Engineer (Civil) in Pune Municipal Corporation (PMC) 

Pune Municipal Corporation Junior Engineer (Civil) Recruitment 2024 | Ex Serviceman | पुणे महानगरपालिकेतील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदांसाठी पात्र माजी सैनिकांनी अर्ज करण्याचे आवाहन

 

Pune Municipal Corporation Junior Engineer (Civil) Recruitment 2024 | Ex Serviceman |पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग-३ या पदाच्या भरतीमध्ये माजी सैनिकांसाठी (Ex serviceman) २६ जागा राखीव असून पात्र माजी सैनिकांनी या रिक्त पदांसाठी अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने (Zilla saniik welfare office pune) केले आहे. (Pune Municipal Corporation Junior Engineer (Civil) Recruitment 2024 | Ex Serviceman)

महानगरपालिकेकडील रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात ९ जानेवारी रोजी प्रसिद्ध झाली आहे. या जाहिरातीत मागील अनुशेषाच्या १३ आणि सध्याच्या जाहिरातीतील १३ जागा अशा २६ जागांचा समावेश आहे. https://www.pmc.gov.in/ या संकेतस्थळावर रिक्रुटमेंट या टॅब मध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. (PMC JE Recruitment 2024)

जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र माजी सैनिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.) यांनी केले आहे.

Breaking News 6149 Education 615 PMC 4089 social 3735 पुणे 8094 महाराष्ट्र 2336 Department of Sainik Welfare 4 Ex serviceman 3 PMC JE 2024 4 PMC JE Bharti 2024 5 PMC JE Recruitment 2024 5 pmc recruitment 37 PMC Recruitment Login 4 pune 1301 Pune District soldier welfare Office 4 Pune Municipal Corporation (PMC) 1245 Pune Municipal Corporation Junior Engineer Recruitment 4 Pune Municipal Corporation Junior Engineer Recruitment 2024 4 pune municipal corporation recruitment 13 Pune Municipal Corporation recruitment 2024 10 What is Qualification for Pune Municipal Corporation? 3 www.pmc.gov.in recruitment 4 www.pmc.gov.in recruitment 2024 4 Zila Sainik Board Pune 4 Zilla Sainik Welfare office 4 पुणे महानगरपालिका भरती २०२४ 3

AUTHOR: गणेश मुळे

गणेश मुळे 's Author avatar
Ganesh Kumar Mule Education - B.Sc. (Microbiology) B.M.C.J (Bachelor of Mass Communication and Journalism) M.J. (Master of Journalism) Active in Journalism field for last 15 years. Founder-Editor...

RECOMMENDED FOR YOU

Loading...
Newer Post
Eligible ex-servicemen are invited to apply for the posts of Junior Engineer (Civil) in Pune Municipal Corporation (PMC) 
Older Post
Maratha reservation survey | Backward Classes Commission will not extend the deadline

RECENTS

Arvind Shinde Congress | पुण्यातील झाडणकामाच्या ३५० कोटींच्या कामात गैरव्यवहाराचा आरोप; काँग्रेसचे अरविंद शिंदे आक्रमक

Arvind Shinde Congress | पुण्यातील झाडणकामाच्या ३५० कोटींच्या कामात गैरव्यवहाराचा आरोप; काँग्रेसचे अरविंद शिंदे आक्रमक

Pune PMC News | अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयातील कायम कर्मचाऱ्यांना प्रथमच बोनस मिळणार; महापौरांचे प्रशासनाला निर्देश

Pune PMC News | अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयातील कायम कर्मचाऱ्यांना प्रथमच बोनस मिळणार; महापौरांचे प्रशासनाला निर्देश

Pune Water Quota | पुण्याचा पाणी कोटा १६.१९२ टीएमसी करण्याची मागणी; विरोधी पक्षनेते निलेश निकम यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र

Pune Water Quota | पुण्याचा पाणी कोटा १६.१९२ टीएमसी करण्याची मागणी; विरोधी पक्षनेते निलेश निकम यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र

PMC Contract Workers Bonus | पुणे महापालिकेच्या कंत्राटी कामगारांना दिवाळी बक्षीस देण्याबाबत आयुक्तांचे परिपत्रक जारी |  १८० दिवसांपेक्षा अधिक सेवा केलेल्या कंत्राटी कामगारांना लाभ

PMC Contract Workers Bonus | पुणे महापालिकेच्या कंत्राटी कामगारांना दिवाळी बक्षीस देण्याबाबत आयुक्तांचे परिपत्रक जारी |  १८० दिवसांपेक्षा अधिक सेवा केलेल्या कंत्राटी कामगारांना लाभ

Add title

Arvind Shinde Congress | पुण्यातील झाडणकामाच्या ३५० कोटींच्या कामात गैरव्यवहाराचा आरोप; काँग्रेसचे अरविंद शिंदे आक्रमक
Breaking News

Arvind Shinde Congress | पुण्यातील झाडणकामाच्या ३५० कोटींच्या कामात गैरव्यवहाराचा आरोप; काँग्रेसचे अरविंद शिंदे आक्रमक

Arvind Shinde Congress | पुण्यातील झाडणकामाच्या ३५० कोटींच्या कामात गैरव्यवहाराचा आरोप; काँग्रेसचे अरविंद शिंदे आक्रमक | झाडणकामाच्या प्रायोगिक धोर [...]
Read More
Pune PMC News | अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयातील कायम कर्मचाऱ्यांना प्रथमच बोनस मिळणार; महापौरांचे प्रशासनाला निर्देश
administrative

Pune PMC News | अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयातील कायम कर्मचाऱ्यांना प्रथमच बोनस मिळणार; महापौरांचे प्रशासनाला निर्देश

Pune PMC News | अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयातील कायम कर्मचाऱ्यांना प्रथमच बोनस मिळणार; महापौरांचे प्रशासनाला निर्देश   Mayor Manju [...]
Read More
Pune Water Quota | पुण्याचा पाणी कोटा १६.१९२ टीएमसी करण्याची मागणी; विरोधी पक्षनेते निलेश निकम यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र
administrative

Pune Water Quota | पुण्याचा पाणी कोटा १६.१९२ टीएमसी करण्याची मागणी; विरोधी पक्षनेते निलेश निकम यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र

Pune Water Quota | पुण्याचा पाणी कोटा १६.१९२ टीएमसी करण्याची मागणी; विरोधी पक्षनेते निलेश निकम यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र ८३ लाखांवर पोहोच [...]
Read More
Site Logo
The Karbhari Pune

PAGES

  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र

PAGES

  • Home
  • Country/Abroad
    • India
      • General Knowledge
      • Geographical
    • Abroad
      • Germany
  • Maharashtra
    • Nagpur
    • Mumbai
      • Central Mumbai
      • Western Mumbai
      • South Mumbai
    • Sambhajinagar
    • Pune
      • News
      • Urban
      • Rural
  • Editorial
  • Hindi News
    • Cricket
    • Astrology
    • Career

SUBSCRIBE

© 2024 TheKarbhari. All Rights Reserved