Pune Ganeshotsav 2025 | गणपती उत्सवासाठी ध्वनीवर्धक वापरावरील आदेशात दुरुस्ती

Homeadministrative

Pune Ganeshotsav 2025 | गणपती उत्सवासाठी ध्वनीवर्धक वापरावरील आदेशात दुरुस्ती

Ganesh Kumar Mule Aug 31, 2025 7:47 PM

Naval Kishor Ram IAS | महापालिका आयुक्तांनी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत घेतला सर्व भूसंपादनाच्या प्रस्तावांचा आढावा
Pune Ganeshotsav 2025 | गणेशोत्सवात ध्वनिक्षेपक वापरासाठी ७ दिवस परवानगी
Pune PMC News – कात्रज – कोंढवा, शिवणे – खराडी रस्त्याबाबत महापालिका आयुक्त यांचे महत्वाचे निर्देश 

Pune Ganeshotsav 2025 | गणपती उत्सवासाठी ध्वनीवर्धक वापरावरील आदेशात दुरुस्ती

 

Pune Sound Pollution – (The Karbhari News Service) – ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० च्या अंमलबजावणीबाबत सन २०२५ मध्ये ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यांच्या वापरासाठी दिलेल्या शिथिलीकरणाच्या आदेशात दुरुस्ती करण्यात आली आहे. (Jitendra Dudi IAS)

पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड पुणे यांच्या दि. २९ ऑगस्ट २०२५ रोजीच्या पत्रानुसार या कार्यालयाकडून काढण्यात आलेल्या आदेश क्र. पगक/कावि/२५८/२०२५ दि. १८ ऑगस्ट २०२५ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. गणपती उत्सवासाठी निश्चित करण्यात आलेल्या कालावधीतील दिनांक १ सप्टेंबर २०२५, सोमवार (सहावा दिवस) या दिवशीच्या ऐवजी आता दिनांक ५ सप्टेंबर २०२५, शुक्रवार (दहावा दिवस) असा बदल करण्यात आला आहे.

हा दुरुस्त आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हांडाधिकारी, पुणे श्री. जितेंद्र डूडी यांनी जारी केला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: